शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

शेतात सर्पदंश, शेतकऱ्याचा मृत्यू; शिवनी शिवारातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2023 14:45 IST

उपचारासाठी नेतांना त्यांचा वाटेत मृत्यू

देवानंद नंदेश्वर 

भंडारा : शेतातील पीक पाहण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला एका विषारी सापाने चावा घेतला. शेतकऱ्याला उपचारासाठी नेतांना त्यांचा वाटेत मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी, दुपारी पाच वाजताच्या सुमारास तुमसर तालुक्यातील शिवनी शिवारात घडली.

गंगाधर लांजेवार (५५) रा. बोस वॉर्ड, तुमसर असे सर्पदंशाने मृत शेतकऱ्याचे नाव आहे. ते वरठी येथील सनफ्लॅग कारखान्यात कामगार म्हणून कार्यरत होते. शुक्रवारी ते आपल्या शेतात शिवनी शिवारात शेतातील पीक पाहण्यासाठी गेले होते. शेतातील धुऱ्यावरून जाताना गवतात दडलेल्या एका विषारी सापाने त्यांना दंश केले. सुरुवातीला त्यांच्या लक्षात आले नाही. परंतु त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडू लागली. त्यामुळे त्यांना स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांना भंडारा येथे रेफर करण्यात आले. भंडारा येथे उपचारासाठी नेत्यांनी त्यांचा वाटेतच मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूमुळे शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :AccidentअपघातsnakeसापFarmerशेतकरीDeathमृत्यूbhandara-acभंडारा