शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ई.व्ही.एम.ची तपासणी

By admin | Updated: September 17, 2014 23:35 IST

जिल्हयामध्ये दाखल झालेल्या ई.व्ही.एम. पैकी कोणत्या मतदार संघामध्ये कोणती ई.व्ही.एम. मशीन जाणार यासाठीचे संगणकीय पध्दतीने सरमिसळ आज करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयातील

भंडारा : जिल्हयामध्ये दाखल झालेल्या ई.व्ही.एम. पैकी कोणत्या मतदार संघामध्ये कोणती ई.व्ही.एम. मशीन जाणार यासाठीचे संगणकीय पध्दतीने सरमिसळ आज करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद कक्षात राजकिय पक्षांच्या प्रतिनिधी समक्ष बॅलेट व कंट्रोल युनीटचे सरमिसळीकरण पार पाडले.यावेळी जिल्हाधिकारी डॉ. माधवी खोडे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) मिलिंद बनसोड, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल बनसोड, भंडाराचे उपविभागीय अधिकारी डॉ. संपत खिलारी, तुमसरचे उपविभागीय अधिकारी अशोक लटारे, साकोलीचे उपविभागीय अधिकारी दिलीप तलमले, जिल्हा सूचना अधिकारी संदीप लोखंडे उपस्थित होते.संदीप लोखंडे यांनी उपस्थित राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना संगणकीय पध्दतीची सरमिसळ याबद्दल थोडक्यात माहिती दिली. त्यानंतर प्रत्यक्ष संगणकीय सरमिसळ करण्यात आली. यावेळी भंडारा, तुमसर, साकोली यातिनही विधानसभा क्षेत्रात देण्यात येणा-या ई.व्ही.एम. ची या संगणकीय सरमिसळ केल्याची छापील प्रत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना देण्यात आली. सरमिसळ केल्यानंतरच्या यादीप्रमाणे ई.व्ही.एम. मतदार संघ निहाय्य वर्गीकरण करण्यात येईल. यानुसार राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांना देण्यात आलेल्या छापील यादीनुसार कधीही एखाद्या मतदारसंघामध्ये त्याच प्रकारची मशीन देण्यात आली किंवा नाही, याची खात्री करु शकतील. यानंतर दुसरे संगणकीय सरमिसळ करण्यात येईल. यामध्ये मतदान केंद्रनिहाय ई.व्हि.एम. ची यादी करण्यात येईल. (प्रतिनिधी)