शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
4
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
5
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
6
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
7
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
8
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
9
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
10
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
11
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
12
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
13
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
14
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
15
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
16
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
17
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
18
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
19
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
20
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
Daily Top 2Weekly Top 5

चौरास भागात कोरडवाहू शेतकरी दुष्काळाच्या छायेत

By admin | Updated: November 24, 2014 22:53 IST

मोदी सरकारने धान शेतकऱ्यांचा भ्रमनिराश केला, धान उत्पादक शेतकऱ्यांना धानासाठी २५०० रूपये प्रतिक्विंटल देण्याचे आश्वासन निवडणुकीच्या पूर्वी भाजपाने केला होता. परंतु भाव सोडा पण

कोंढा (कोसरा) : मोदी सरकारने धान शेतकऱ्यांचा भ्रमनिराश केला, धान उत्पादक शेतकऱ्यांना धानासाठी २५०० रूपये प्रतिक्विंटल देण्याचे आश्वासन निवडणुकीच्या पूर्वी भाजपाने केला होता. परंतु भाव सोडा पण अनेक भागात पाऊस न पडल्याने दुष्काळी परिस्थिती आहे. त्यांना मदत करण्याचे सरकार विसरले असा, आरोप चौरास भागातील शेतकरी करीत आहेत.भंडारा जिल्हा धान उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. धान उत्पादकांना दरवर्षी अनेक संकटाना तोंड द्यावे लागते आहे. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत आहे. एका एकरला २० हजार खर्च आले पण यावर्षी कोंढा परिसरात चुऱ्हाड, सोमनाळा, पिंपळगाव, नवेगाव, सोनेगाव, विरली खं. भावड, अत्री, फनोली, आकोट या गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी पाण्याअभावी मोठ्या प्रमाणात नापिकी झाली. पण शासनातर्फे व एकाही लोकप्रतिनिधीनी मदतीसाठी हाक दिली नाही. दरवर्षी नैसर्गीक संकटे येत आहेत. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिघडली आहे. धान पेरणीला परिसरात जून महिन्यात सुरवात झाली. तेव्हा पावसाअभावी धानाचे पऱ्हे गेले. दुबार पेरणी करावी लागली. कसेतरी रोवणी शेतकऱ्यांनी केली. नंतर धान काडीवर असताना अचानक पाऊस बेपत्ता झाला. अशावेळी काहीनी इकडूनतिकडून पाणी घेऊन शेतीला पाणी दिले. परंतू पावसाअभावी मोठ्याप्रमाणात नापिकी झाली. ज्यांचे थोडेबहूत धानपिक झाले. त्यांच्या धानाला योग्य भाव मिळत नाही. (वार्ताहर)