शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
2
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
3
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : पतीसह सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ
4
Yavatmal: पतीला ज्यूसमधून दिले विष, विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह; मुख्याध्यापिकेने बनवला होता 'यूपीएससी मिशन २०३०' ग्रुप
5
Mumbai: कधीही कोसळण्याची भीती! 'या' आहेत मुंबईतील अतिधोकायदायक इमारती, पहा संपूर्ण यादी
6
Mumbai: वाडिया रुग्णालयाला मोठं यश, झिपर स्टॉपर गिळलेल्या १० महिन्याच्या बाळाला वाचवलं!
7
'मुंबईचा राजा' नावासह छापलेल्या खास जर्सीसह रोहितचा सन्मान; MI नं चाहत्यांनाही केलं खुश
8
"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश
9
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव
10
छत्तीसगडमध्ये 27 नक्षलवाद्यांचा खात्मा; पीएम नरेंद्र मोदींनी केले सुरक्षा दलांचे कौतुक; म्हणाले...
11
"१५ हजारांचा चायनिज ड्रोन पाडण्यासाठी १५ लाखांची मिसाईल वापरली’’,  विजय वडेट्टीवार यांची खोचक टीका 
12
'जगाची दिशाभूल करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न फसलाय', 'त्या' आरोपांवरून भारताने तिखट शब्दात सुनावले
13
MI vs DC : अक्षर पटेल का नाही?; फाफ म्हणाला. मागच्या दोन दिवसांपासून तो....
14
काळाचा घाला! साता जन्माचं नातं काही दिवसांत तुटलं; देवदर्शनावरुन परतणाऱ्या नवरा-नवरीचा मृत्यू
15
Vaishnavi Hagwane case : तुझ्या बापाला भीक लागली काय? मी तुला फुकट पोसणार काय?; शशांकने मागितले होते 2 कोटी रुपये
16
Crime: भयंकर! १८ वर्षीय तरुणीचा सुटकेसमध्ये सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मुंबईतील कामचुकार कंत्राटदारांना बसणार मोठ्ठा दणका! पालकमंत्री शेलारांनी दिले महत्त्वाचे आदेश
18
Video: जुळ्या बहिणींचे जुळ्या भावांसोबत लग्न; व्हिडिओ पाहून चक्रावून जाल...
19
ऑपरेशन सिंदूर’च्या शौर्याबद्दल सैन्याचे अभिनंदन, पण 'त्या' प्रश्नांच्या उत्तरांचं काय?- काँग्रेस
20
'वक्फ इस्लामचे अविभाज्य अंग नाही, ते धर्मादाय संस्थेसारखे', सुप्रीम कोर्टात केंद्राने मांडली बाजू

विधानसभा निवडणूक यशाचा जिल्हा काँग्रेसतर्फे जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 00:56 IST

छत्तीसगड, राजस्थान आणि मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशाचा जल्लोष भंडारा जिल्हा काँग्रेस कमेटीतर्फे मंगळवारी करण्यात आला. येथील मुस्लिम लायब्ररी चौक आणि गांधी चौकात अतिषबाजी करून मिठाईचे वाटप करण्यात आले.

ठळक मुद्देमिठाई वाटप : गांधी चौक व मुस्लीम लायब्ररी चौकात अतिषबाजी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : छत्तीसगड, राजस्थान आणि मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशाचा जल्लोष भंडारा जिल्हा काँग्रेस कमेटीतर्फे मंगळवारी करण्यात आला. येथील मुस्लिम लायब्ररी चौक आणि गांधी चौकात अतिषबाजी करून मिठाईचे वाटप करण्यात आले.छत्तीसगड, राजस्थान व मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर जिल्हा काँग्रेस पदाधिकाऱ्यांत उत्साह संचारला. या यशाचा जल्लोष करण्यासाठी गांधी चौक व मुस्लिम लायब्ररी चौकात काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र आले. या ठिकाणी अतिषबाजी करून मिठाईचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्रेमसागर गणवीर, अ‍ॅड.शशिर वंजारी, तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष राजकपूर राऊत, शहर अध्यक्ष सचिन घनमारे, जिल्हा अल्पसंख्यांक आघाडीचे अध्यक्ष अवैश पटेल, नगरपरिषद पक्ष नेता शमीम शेख, धनराज साठवणे, अनिक जमा पटेल, अजय गडकरी, मुकुंद साखरकर, अभिजीत वंजारी, इम्रान पठाण, पृथ्वी तांडेकर, सुहास गजभिये, इरफान पटेल, जीवन भजनकर, प्रवीण भोंदे, अयुब पटेल, विपुल खोब्रागडे आदी उपस्थित होते. काँग्रेसला मिळालेल्या या अभूतपूर्व यशामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

टॅग्स :Electionनिवडणूकcongressकाँग्रेस