श्रावणमास समाप्तीनिमित्त गोपालकाला व प्रसादाचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:42 IST2021-09-08T04:42:39+5:302021-09-08T04:42:39+5:30

श्रावण महिन्यातील पहिला सण जीवतीपासून सुरू होऊन पोळ्याला समाप्ती होते. पाच सणांच्या श्रावण मासात पालोरा येथील हनुमान देवस्थान कमिटी ...

Distribution of Gopalkala and Prasada on the occasion of Shravanmas | श्रावणमास समाप्तीनिमित्त गोपालकाला व प्रसादाचे वितरण

श्रावणमास समाप्तीनिमित्त गोपालकाला व प्रसादाचे वितरण

श्रावण महिन्यातील पहिला सण जीवतीपासून सुरू होऊन पोळ्याला समाप्ती होते. पाच सणांच्या श्रावण मासात पालोरा येथील हनुमान देवस्थान कमिटी व हनुमान भजन मंडळ, महिला भजन मंडळ आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने मंदिरात दर सोमवार व शनिवारी भजन, कीर्तन, पारायण व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी हनुमान देवस्थान कमिटीचे अध्यक्ष शिवराज तुमसरे, उपाध्यक्ष माधवराव कुकडे, सचिव विश्वनाथ हाडगे, पुरुषोत्तम बावणकर, दुर्गादास बनने, सुनील पेंदाम, युवराज गोमासे, मोहन अतकरी, विजय जावळकर, पंढरी कुकडे, गोविंदा बांते, योगेश्वर चिंधानोरे, हेमंत मुरकुटे, रमेश लांडगे, योगेश्वर नखाते, विलास तिजारे, अमरकंठ धांडे, विनोद कुकडे, सुनील कुकडे, कैलास धुर्वे, देवदास बडवाईक, उल्हास बुरडे, दिनेश गाढवे, लता बांते, माया बावणकर, सुशिला कुकडे, अंजना धांडे, उज्ज्वला मोटघरे उपस्थित होते.

070921\img_20210905_114729.jpg

श्रावणमास समाप्तीनिमित्त गोपालकाला व प्रसादाचे वितरण

Web Title: Distribution of Gopalkala and Prasada on the occasion of Shravanmas