डिजिटल कार्यशाळा :
By Admin | Updated: April 19, 2017 00:22 IST2017-04-19T00:22:39+5:302017-04-19T00:22:39+5:30
साकोली तालुक्यातील विरसी येथे डिजिटल शाळेविषयी कार्यशाळा व भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

डिजिटल कार्यशाळा :
डिजिटल कार्यशाळा : साकोली तालुक्यातील विरसी येथे डिजिटल शाळेविषयी कार्यशाळा व भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यात विद्यार्थ्यांना सन्मानित करताना खासदार नाना पटोले, उपस्थित आमदार राजेश काशिवार तथा अधिकारीवर्ग.