गोसे
ग्रामीण
तेंदुपत्ता
संकलनालामेमहिन्यातसुरुवातहोतअसते. १५ते२0 दिवसाचाहाहंगामअसतो. हाहंगामसुरूहोण्यापूर्वीतेंदुपत्तायुनिटच्यालिलावाचीजाहीरातवर्तमानपत्रातप्रसिद्धकरण्यातयेते. त्यानंतरलिलावहोतो. त्यानंतरजंगलामध्येबालमजुरांनाघेऊनतेंदुपत्ताझाडाचेखुटकटाईचेकामकेल्याजाते.भागातीलनागरिकपर्यायीरोजगारम्हणूनतेंदूपत्तासंकलनाकडेपाहतात. ग्रामीणभागातीलखेड्यापाड्यातीलघराघरातलहानापासूनवृद्धांपर्यंंतसंपूर्णकुटुंबयाव्यवसायातगुंतलेलेअसतात. अगदीपहाटेजंगलातजावूनवन्यप्राण्यांशीसामनाकरीततेंदुपत्तागोळाकरतात. त्यांनामिळतअसलेल्याअल्पमोबदल्यातआपलाजीवधोक्यातघालीतअसल्यामुळेत्यांच्याहातीधुपाटनेमिळतआहे. पवनीतालुक्यातअसलेल्याविस्तीर्ण, घनदाटजंगलातूनहाव्यवसायगेल्याअनेकवर्षापासूनसुरूआहे. याव्यवसायातूनठेकेदारवमालकमालदारझालेआहेत. तरमजूरमात्रअल्पउत्पन्नातूनकेविलवाणेजिवनजगण्याकरीताधडपडकरीतआहेत. तेंदूपत्तासंकलनकरणार्यामजुरांचेशोषणमात्रसंपलेलेनाही. यातालुक्यातअनेकवर्षापासूनतेंदूपत्तासंकलनाचाव्यवसायअविरतसुरूआहे. यासाठीप्रत्येकवनकार्यालयाततेंदुपत्तासंकलनविभागअसतो. (बुज.) : रबीहंगामसंपलाकीशेतातीलकामेसंपुष्टातयेतात. त्यामुळेअल्पभूधारकवशेतमजुरांच्याहातांनाकाममिळतनाही. शासनाचीरोजगारहमीयोजनाकागदोपत्रीअसल्यामुळेदररोजचाप्रपंचचालविण्यासाठीउन्हाळ्याततेंदूपत्तासंकलनातूनअनेकबेरोजगारहातांनारोजगारमिळालाआहे. मात्रतेंदुपत्तागोळाकरतानायामजुरांनावन्यप्राण्यांपासूनमोठाधोकाहोण्याचीशक्यतानिर्माणझालीआहे. मजुरांनाविमासंरक्षणनसल्यामुळेकाहीघटनाघडल्यासत्यांचेकुटुंबालाकोणतीहीआर्थिकमदतमिळतनसल्यानेमजुरांनाविमासंरक्षणदेणेगरजेचेआहे.
Web Title: Demand for insurance cover from laborers
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.