भंडारा
यावेळी
जिया
जिया
पटेलहेनागपुरातराहूनभंडार्याच्याकारभारपाहतअसल्याचाआरोपकरुनतेम्हणाले, जिल्हाकाँग्रेसपक्षातकोणताहीताळमेळराहिलेलानाही. संघटनात्मकनिवडणुकीतनिवडूनआलेल्याशहरअध्यक्षांनाहटवूननवीनशहरअध्यक्षनेमण्यातआले. आजघडीलाजिल्हापरिषद, पंचायतसमितीकाँग्रेसच्याताब्यातनाहीत. यालाएककल्लीकार्यक्रमजबाबदारअसल्याचाआरोपत्यांनीकेला. पालकमंत्रीरणजितकांबळेयांच्याशीप्रभारीजिल्हाध्यक्षांचासंवादनाही. त्यामुळेपालकमंत्रीजिल्ह्यातयेतनाहीत. आमचापालकमंत्र्यांनाविरोधनाही. आमचाविरोधजिल्हाध्यक्षांनाअसूनपुर्णवेळजिल्हाध्यक्षनेमण्यातयावा, यासाठीआम्हीजिल्ह्यातीलकाँग्रेसच्यावरीष्ठपदाधिकार्यांकडेआग्रहधरणारअसल्याचेपदाधिकार्यांचेम्हणनेआहे. पत्रपरिषदेलाकाँग्रेसचेशहरसचिवप्रमोदमानापुरे, शहरउपाध्यक्षप्रकाशडोणेकर, नगरसेवकपृथ्वीराजतांडेकरयांच्यासहकाँग्रेसपदाधिकारीउपस्थितहोते. (जिल्हाप्रतिनिधी)पटेलहेएकीकडेप्रदेशकमिटीतसदस्यआहेत. असेअसतानाप्रदेशकाँग्रेसकमिटीनेत्यांनाजिल्हाध्यक्षपदाचाप्रभारदिला. त्यानंतरत्यांच्याकार्यशैलीमुळेआम्हीकायमस्वरुपीजिल्हाध्यक्षदेण्यातयावा, अशीमागणीप्रदेशाध्यक्षमाणिकरावठाकरेयांनानिवेदनेदेऊनकेली. परंतुठाकरेयांनीकोणतीहीकारवाईकेलीनाही. त्यामुळेकाँग्रेसउपाध्यक्षराहूलगांधी, पक्षप्रभारीमोहनप्रकाशयांनाभेटूनजिल्ह्यातीलपक्षाचीस्थितीशिष्टमंडळांसहसांगणारअसल्याचेत्यांनीसांगितले. तेम्हणाले, १९९९मध्येकाँग्रेसपक्षापासूनराष्ट्रवादीकाँग्रेसपक्षहावेगळाझाला. याजिल्ह्यातकाँग्रेसचीपाळेमुळेरुजलेलीआहेत. कालांतरानेकाँग्रेसपक्षविखुरलागेला. त्यानंतरपक्षानेकायमस्वरुपीजिल्हाध्यक्षनेमलेहोते. परंतुमागीलतीनवर्षांंपासूनयाजबाबदारीचाप्रभारजीयापटेलयांच्यावरसोपविण्यातआला. त्यांच्यानियुक्तीलाआमचाविरोधनाही. परंतुपक्षसंघटनवाढवितानातेसर्वांनासोबतघेतील, अशीआमचीअपेक्षाहोती. परंतुतसेझालेनाही. त्यांच्याएककल्लीकारभारामुळेकाँग्रेसपक्षलिमीटेडलोकांचापक्षझाला. परिणामीकाँग्रेसकार्यकर्त्यांंमध्येनिरुत्साहपसरला. : प्रदेशकाँग्रेसकमिटीनेपूर्णवेळजिल्हाध्यक्षनियुक्तकरुनभंडाराजिल्ह्यातकाँग्रेसपक्षबळकटकरण्याचीगरजहोती. परंतुमागीलतीनवर्षांपासूनभंडाराजिल्ह्यातकाँग्रेसचीधुराप्रभारीजिल्हाध्यक्षांवरसोपविण्यातआली. त्यांच्याअकार्यक्षमतेमुळेजिल्ह्यातीलकाँग्रेसपक्षसंपुष्टातआला, असाआरोपकाँग्रेसचेजिल्हामहासचिवअँड. शशीरवंजारी, प्रशांतदेशकर, डॉक्टरसेलचेजिल्हाध्यक्षडॉ.विनोदभोयरयांनीआयोजितपत्रपरिषदेतकेला.
Web Title: Delete the district president in charge of the inefficient charge of the Congress
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.