नुकसान धानपिकाचे

By Admin | Updated: September 23, 2015 00:48 IST2015-09-23T00:48:05+5:302015-09-23T00:48:05+5:30

मागील आठवड्यात भंडारा जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली.

Damage of the Rhinocese | नुकसान धानपिकाचे

नुकसान धानपिकाचे

मागील आठवड्यात भंडारा जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. पवनी तालुक्यातील चौरास पट्टा समजल्या जाणाऱ्या पालोरा परिसरातही वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला. यात धानपिक अक्षरश: जमीनदोस्त झाले. परिणामी संबंधित शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

Web Title: Damage of the Rhinocese