डॉक्टरांच्या कष्टाच्या बळावरच कोरोनाचा लढा यशस्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:22 IST2021-07-03T04:22:53+5:302021-07-03T04:22:53+5:30
मोहन पंचभाई यांच्या हस्ते ग्रामीण रुग्णालय पवनी येथील डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष ...

डॉक्टरांच्या कष्टाच्या बळावरच कोरोनाचा लढा यशस्वी
मोहन पंचभाई यांच्या हस्ते ग्रामीण रुग्णालय पवनी येथील डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष विकास राऊत, ऑल इंडिया फिशरमेन काँग्रेस कमिटीचे सेक्रेटरी प्रकाश पचारे, पवनी शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमित पारधी, शहर युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष चेतन हेडाऊ, एनएसयूआय तालुका अध्यक्ष महेश नान्हे, शहर अध्यक्ष तुषार भोगे, इरफान शेख, अक्षत नंदरधने उपस्थित होते. यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गुरुचरण नंदागवळी, वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश रामटेके, डॉ. आशिष रामटेके, डॉ. चेतना वाघ, डॉ. राजेश मुंडले यांचा ग्रामीण रुग्णालयात, तर डॉ. प्रकाश देशकर, डॉ. अरविंद गभने, डॉ. सुनीता गभने व अन्य डॉक्टर यांचा त्यांच्या रुग्णालयात जाऊन सत्कार करण्यात आला.