शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
3
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
4
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
5
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
6
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
7
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
8
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
9
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
10
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
11
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
12
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
13
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
14
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
15
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
16
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
17
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
18
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
19
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
20
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल

कोरोनामुळे विदर्भाची मिनी पंढरी असलेली माडगी यात्रा रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2020 4:15 PM

Bhandara news Yatra विदर्भाची मिनी पंढरी म्हणून मोहाडी तालुक्यातील माडगी येथे दरवर्षी कार्तिक अमावस्यापासून १५ दिवस यात्रा भरत होती. मात्र यावर्षी कोरोनाचे सावट असल्याने ही यात्रा रद्द करण्यात आली आहे.

ठळक मुद्देदुकान लावण्यास मनाई

लोकमत न्यूज नेटवर्क  भंडारा: विदर्भाची मिनी पंढरी म्हणून मोहाडी तालुक्यातील माडगी येथे दरवर्षी कार्तिक अमावस्यापासून १५ दिवस यात्रा भरत होती. मात्र यावर्षी कोरोनाचे सावट असल्याने ही यात्रा रद्द करण्यात आली आहे.सात दिवसांपासून यात्रा भरण्यास सुरूवात होत असते. परंतु, विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात मागील दहा वर्षांपासून यात्रेकरूंची संख्या रोडावली असून केवळ रविवारी सुटीच्या दिवशी येथे पर्यटक येताना दिसून येतात. तुमसर- गोंदिया या राज्य महामार्ग व मुंबई-हावडा या रेल्वे मार्गावर बारमाही वाहणाऱ्या वैनगंगा नदीपात्रात सदर यात्रा कार्तिक पोर्णिमा झाल्यानंतर अमावस्येपासून १५ दिवसांकरिता भरत असते. २५ वर्षांपूर्वी येथे महाराष्ट्र तथा मध्यप्रदेशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक येत होते. नदीपात्र भाविकांनी फुलून जात होते. मात्र यंदा कोरोनाच्या सावटामुळे येथील यात्रा रद्द करण्यात आली आहे.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रम