शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
4
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
5
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
6
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
7
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
8
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
9
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
10
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
11
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
12
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
13
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
14
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
15
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
16
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
17
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
18
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
19
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
20
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
Daily Top 2Weekly Top 5

जमुनिया गावात स्वच्छ भारत अभियान

By admin | Updated: November 15, 2014 01:20 IST

जवळच्या जमुनिया येथे स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ ग्राम अभियान सुरू करण्यात आले आहे.

काचेवानी : जवळच्या जमुनिया येथे स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ ग्राम अभियान सुरू करण्यात आले आहे. तिरोडा तालुक्यात स्वच्छ भारत अभियानास ८ तारेखपासून सुरूवात करण्यात आली असून ११ नोव्हेंबरपर्यंत सदर अभियान राबविण्यात आले. जमुनिया येथे नोडल अधिकारी कृषी सहायिका हर्षविणा पडारे यांच्यामार्फत स्वच्छ भारत अभियानाची सुरूवात करण्यात आली आली. या कार्यक्रमात संरपच तोमेश्वरी पटले, सदस्य नीता परतेती, पोलीस पाटील भाऊ गजभिये, अंगणवाडी सेविका विजयालक्ष्मी तुरकर, तंमुसचे दिगंबर रहांगडाले, कल्पना रहांगडाले, टेकचंद भैरम, जितेंद्र रहांगडाले, राधेश्याम रहांगडाले, हेमराज पटले आणि गंगा पटले या अभियानात प्रामुख्याने सहभागी झाले. स्वच्छ भारत अभियानाच्या पहिल्या दिवसापासून गावातील रस्ते, सार्वजनिक इमारती, सार्वजनिक शौचालय, मुत्रालय, अंगणवाडी इमारत, स्वयंपाक गृह इत्यादींची सफाई करण्यात येत आहे. या स्वच्छता अभियानाकरिता नोडल अधिकारी म्हणून हर्षविणा पढारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आभियानासाठी हर्षविणा पढारे या मार्गदर्शन करीत असून स्वत: स्वच्छता अभियानात सहभागी होत आहेत. या कार्यक्रमात ग्रा.पं. सदस्य, महिला मंडळ कार्यकर्त्या, गावातील नागरिक प्रामुख्याने आणि स्वेच्छेने भाग घेत असल्याची माहिती हर्षविणा पढारे यांनी लोकमतला सांगितली आहे. गोंदिया : जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा फुलचूर येथे ‘स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय’ अंतर्गत जि.प. सदस्य राजेश चतुर यांनी शाळेला भेट दिली व शाळा स्वच्छता अभियानात भाग घेऊन मार्गदर्शन केले. शाळेतील पिण्याच्या पाण्याची समस्या व इतर सुखसुविधा लवकरच पूर्ण करण्यात येतील, असे त्यांनी आश्वासन दिले. यावेळी मुख्याध्यापक सी.व्ही. मेश्राम यांनी एक निवेदनसुध्दा दिले. या स्वच्छता अभियान अंतर्गत शालेय पटांगणाची साफसफाई करण्यात आली. सदर अभियानसाठी आर.एच. रहांगडाले, पी.के. गहेरवार, जी.बी. बोपचे, एस.बी. रामटेके, जी.बी. मेंढे, डी.एम. बागडे या सर्व शिक्षकांनी व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष येमेंद्र येरकडे व रामेश्वर दहीकर, बेबी, सुलोचना येरकडे व सर्व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)