मुख्यमंत्र्यांची भेट :
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 23:15 IST2018-02-27T23:15:38+5:302018-02-27T23:15:38+5:30
भंडारा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाच्या माध्यमातून नागपूर येथे सुरू असलेल्या स्वयंसिद्धा २०१८ या प्रदर्शनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारला सकाळी भेट दिली.

मुख्यमंत्र्यांची भेट :
भंडारा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाच्या माध्यमातून नागपूर येथे सुरू असलेल्या स्वयंसिद्धा २०१८ या प्रदर्शनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारला सकाळी भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी बचत गटाच्या महिलांनी तयार केलेल्या साहित्यांची पाहणी करून महिलांना प्रोत्साहित केले. यावेळी विभागीय आयुक्त अनुपकुमार, भंडारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी मनोजकुमार सूर्यवंशी उपस्थित होते.