झाडूने जागा घेतल्याने फडा लुप्त

By Admin | Updated: June 2, 2014 00:30 IST2014-06-02T00:30:08+5:302014-06-02T00:30:08+5:30

शहरासह ग्रामीण भागात झाडु, केरसुणी, टोपले, सुपली तसेच ...

The bough ends with a broom and it disappears | झाडूने जागा घेतल्याने फडा लुप्त

झाडूने जागा घेतल्याने फडा लुप्त

भंडारा

: शहरासहग्रामीणभागातझाडु, केरसुणी, टोपले, सुपलीतसेचपूर्वीशेतकरीधान्यसाठविण्यासाठीकणगीचावापरहोतहोता. आताप्लास्टिकचेसुप, टोपले, झाडू, वेअरहाऊसयाबाबींचावापरहोऊलागल्यानेशिंदीच्याफोकापासूनकणगी, झाडू, टोपले, सूपबनविणार्‍यांचाव्यवसायआताडबघाईसआलाआहे.

फडेघ्याफडेअशीआरोळीदेतगावोगावीफडेविकणार्‍यामहिलासाक्षातलक्ष्मीचेप्रतीकअसलेल्याझाडण्याविकतअसल्यातरीलक्ष्मीत्यांच्याघराकडेढुंकूनहीपाहतनाही. पूूर्वीपरिसरातीलजंगलातसिंदीमुबलकमिळायची. शिंदीतोडूनघरीआणायचे. वाळवूनकाटेझाडणे, त्यांचेझाडूतयारकरणेगावागावातजाऊनविकणेअसाहाव्यवसायआहे. एकमहिलादिवसाकाठी0 ते0 झाडूतयारकरते. आज0 ते१२रुपयालाएकझाडूविकलेजातात. आतामात्रशिंदीमिळतनसल्यानेबालाघाटयेथूनशिंदीविकतआणावीलागतआहे. शिंदीझाडाच्यापानापासूनतयारहोणार्‍याझाडू, टोपल्यांनाबाजारातमागणीआहे. शिंदीचेफोकउपलब्धहोतनसल्यानेहावेतकामव्यवसायबंदहोण्याच्यामार्गावरआहे. जुन्याकाळीकणगीमध्येधान्य, ज्वारीचार-पाचवर्षापर्यंंतटिकूनठेवतहोते. ज्वारीच्याहंगामातज्वारीघेऊनगव्हाच्याहंगामातगहूघेऊनव्यवसायकरणारेकणगीदेतअसत. वेअरहाऊसगावागावातझाल्यानेआताकणगीलामागणीनसल्यानेकणगीतयारकरण्यातयेतनाही.

शिंदीच्या

एरवी

भंडारा

शहरातझाडूतयारकरुनत्याचीगावोगावीविक्रीकेलीजातआहे. झाडूतयारकरणारीजमातभंडाराशहरातीलविश्रामगृहासमोर, वैनगंगानदीनजीकअसलेल्यावनविकासविकासमहामंडळाच्यापरिसरातझाडूचीनिर्मितीकरतानादिसूनयेतात. घडाईपेक्षामडाईअधिकहोतअसल्यानेझाडूव्यवसायपरवडतनसल्याचेविक्रत्यानेसांगितले. याकडेशासनलक्षदेईलकाय? (नगरप्रतिनिधी)
दुकानावरमिळणाराफडाआठवडीबाजारातहमखासमिळतो. परंपरागतफडाउत्पादनकरणाराहासमाजनाममात्रकिमतीमुळेइतरव्यवसायाकडेवळतआहे. झाडूनेफड्याचीजागाघेतल्यानेगावरानफडालुप्तहोतआहे.
पन्हाळीओल्याकरुनमोळीगावातआणूनत्यांचेकाटेलहानशालाकडानेझाडूननष्टकेलेजातात. त्यानंतरत्यापन्हाळीलाचिरुनमुठतयारकेलीजाते. फडाचोपण्यासाठीत्यावरदगडाचाभारदिलाजातो.

Web Title: The bough ends with a broom and it disappears

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.