भंडारा जिल्ह्यात भरधाव बसखाली महिलेचे दोन्ही पाय चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 14:01 IST2019-02-27T14:01:00+5:302019-02-27T14:01:37+5:30
भरधाव एसटी बसच्या चाकाखाली एका महिलेचे दोन्ही पाय चिरडल्याची घटना येथे बुधवारी दुपारी घडली.

भंडारा जिल्ह्यात भरधाव बसखाली महिलेचे दोन्ही पाय चिरडले
ठळक मुद्देगंभीर अवस्थेत नागपूरला रवाना
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा: भरधाव एसटी बसच्या चाकाखाली एका महिलेचे दोन्ही पाय चिरडल्याची घटना येथे बुधवारी दुपारी घडली. साकोली तालुक्यातील एकोडी येथे सत्यभामा बारकू मेश्राम (६०) ही महिला रस्त्यावरून जात असताना बसखाली येऊन तिचे दोन्ही पाय गेले. तिला गंभीर अवस्थेत नागपूरकडे उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे.