पवनी येथे गुरुवारी रक्तदान महायज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:44 IST2021-07-07T04:44:08+5:302021-07-07T04:44:08+5:30

उद्घाटन सकाळी १०.३० वाजता होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष मोहन पंचभाई, माजी नगराध्यक्ष डॉ. प्रकाश देशकर, ...

Blood donation Mahayagya on Thursday at Pawani | पवनी येथे गुरुवारी रक्तदान महायज्ञ

पवनी येथे गुरुवारी रक्तदान महायज्ञ

उद्घाटन सकाळी १०.३० वाजता होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष मोहन पंचभाई, माजी नगराध्यक्ष डॉ. प्रकाश देशकर, तहसीलदार नीलिमा रंगारी, पोलीस निरीक्षक जगदीश गायकवाड, गटशिक्षणाधिकारी नरेश टिचकुले, माजी नगराध्यक्ष मोहन सुरकर, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती लोमेश वैद्य, निमा संघटना पवनीचे डॉ.विजय ठक्कर, आझाद शेतकरी संघटनेचे अध्यक्ष किशोर पंचभाई, पंचायत समितीचे माजी सभापती बंडू ढेंगरे उपस्थित राहणार आहेत. रक्तदान शिबिर सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत राहणार आहे. शिबिरात सहभागी होण्यासाठी लोकमत तालुका प्रतिनिधी अशोक पारधी (८८८८१०५०२०), सखी मंच तालुका संयोजिका अल्का भागवत (७७७४०७७२७८), किशोर पंचभाई (८८०६५७६७२७), अनिकेत गभने (८६५७६६६६६४), महेश नान्हे (७०२८१६०७४५) यांच्यासह लोकमत शाखा व्यवस्थापक मोहन धवड (९८५०३०४१४३), सखी मंच जिल्हा संयोजिका सीमा नंदनवार (८०८७१६२३५२), लोकमत बाल विकास मंच संयोजक ललित घाटबांधे (९०९६०१७६७७) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

Web Title: Blood donation Mahayagya on Thursday at Pawani