अनाथालयात वाढदिवस :

By Admin | Updated: April 17, 2017 00:29 IST2017-04-17T00:29:19+5:302017-04-17T00:29:19+5:30

वाढदिवस म्हटले की, फुगे व हारतुरे यांची सजावट दिसून येते.

Birthday at orphanage: | अनाथालयात वाढदिवस :

अनाथालयात वाढदिवस :

अनाथालयात वाढदिवस : वाढदिवस म्हटले की, फुगे व हारतुरे यांची सजावट दिसून येते. मात्र, या सर्वांना फाटा देत आयुध निर्माणीत कार्यरत पंकज साकुरे यांनी त्यांच्या वुंशिका या चिमुकलीचा वाढदिवस शहरातील बापू अनाथाश्रमात साध्या पद्धतीने साजरा केला. आश्रमातील मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलावे व आपल्याला समाजाचे काही देणे आहे, या उदात्त भावनेतून हा वाढदिवस साजरा करण्यात आला.

Web Title: Birthday at orphanage: