साकोली येथे सभागृह बांधकामाचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:37 IST2021-05-27T04:37:23+5:302021-05-27T04:37:23+5:30

कार्यक्रमाला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई, माजी जिल्हाध्यक्ष मधुकर लिचडे, शहर अध्यक्ष अश्विन नशिने, राजू पालिवाल, सैय्यद नासिर अली, उस्मान ...

Bhumi Pujan of Hall construction at Sakoli | साकोली येथे सभागृह बांधकामाचे भूमिपूजन

साकोली येथे सभागृह बांधकामाचे भूमिपूजन

कार्यक्रमाला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई, माजी जिल्हाध्यक्ष मधुकर लिचडे, शहर अध्यक्ष अश्विन नशिने, राजू पालिवाल, सैय्यद नासिर अली, उस्मान कुरैशी, सैय्यद नईम अली, मनोहर डोंगरे, ओम गायकवाड, उमेश भेंडारकर, कासीफ शेख, आबिद पठाण, जुबैर भाई, रशीद भाई, आसित पटेल, हाजी नासीर अलान, जाकीर अलान, शानू पठाण, रुस्तम शेख, साबीर शेख, विक्की खान आदी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सभागृहाच्या निर्मितीमुळे परिसरातील लहान-मोठे सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम घेणे सोयीचे होणार आहे. समाजबांधवांची आर्थिक बचत होईल. सैय्यद नासिर अली यांनी आमदार नाना पटोले यांचे आभार मानले. भूमिपूजनानंतर ईद मिलन कार्यक्रम घेण्यात आला. यशस्विततेसाठी सिराजतुन्नबी कमिटीचे अध्यक्ष सैय्यद नासिर अली, महबूब काजी, सैय्यद सोहेल अली व समाजबांधवांनी प्रयत्न केले.

Web Title: Bhumi Pujan of Hall construction at Sakoli