मोखारा येथे शोक सभागृह बांधकामाचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:41 IST2021-03-01T04:41:05+5:302021-03-01T04:41:05+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पालोरा (चौ) : खासदार निधीमधून मिळालेल्या शोक सभागृहाच्या बांधकामाचे भूमिपूजन मोखारा येथील स्मशानभूमीत मान्यवरांच्या हस्ते करण्यात ...

Bhumi Pujan of construction of mourning hall at Mokhara | मोखारा येथे शोक सभागृह बांधकामाचे भूमिपूजन

मोखारा येथे शोक सभागृह बांधकामाचे भूमिपूजन

लोकमत न्यूज नेटवर्क

पालोरा (चौ) : खासदार निधीमधून मिळालेल्या शोक सभागृहाच्या बांधकामाचे भूमिपूजन मोखारा येथील स्मशानभूमीत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या भूमिपूजन कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष मुकेश बावनकर, भाजप तालुकाध्यक्ष मोहन सूरकर, भाजपचे महामंत्री राजू फुलबांधे, महिला आघाडी कार्यकर्त्या माधुरी नखाते, माजी ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र सुदाम नखाते, माजी सरपंच तुलसीदास बिलवने, सरपंच प्रीती जितेंद्र नखाते, उपसरपंच रामेश्वर संकर नखाते, ग्रामसेवक के. जी. दोनोडे तसेच ग्रामपंचायत सदस्य करुणा मुकुंदा रामटेके, सरिता मारोती बिलवणे, प्रणाली राहुल रामटेके, सोनाली रमेश काटेखाये, अस्मिता मुकेश भुते, भाऊराव हरी गिहेपुंजे व ग्रामपंचायत शिपाई राकेश दिलीप गिहेपुंजे, अजय मेश्राम व मोखारा येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Bhumi Pujan of construction of mourning hall at Mokhara