भीम रॅली :
By Admin | Updated: April 15, 2016 00:58 IST2016-04-15T00:58:21+5:302016-04-15T00:58:21+5:30
लाखांदूर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती

भीम रॅली :
भीम रॅली : लाखांदूर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील मुख्य मार्गाने अशी भीम रॅली काढण्यात आली तो क्षण.