बावनथडीचे पात्र कोरडे :

By Admin | Updated: April 26, 2016 00:25 IST2016-04-26T00:25:10+5:302016-04-26T00:25:10+5:30

वाढत्या उष्णतामानामुळे बावनथडीचे नदीपात्र पूर्णत: कोरडे पडले आहे. परिणामी गोबरवाही ...

Bawantadi's character dry: | बावनथडीचे पात्र कोरडे :

बावनथडीचे पात्र कोरडे :

बावनथडीचे पात्र कोरडे : वाढत्या उष्णतामानामुळे बावनथडीचे नदीपात्र पूर्णत: कोरडे पडले आहे. परिणामी गोबरवाही प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत नदीपात्रात असलेली विहीर शेवटची घटना मोजत आहे. विहिरीत केवळ दीड फूट पाणी शिल्लक आहे.

Web Title: Bawantadi's character dry:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.