शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
2
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
3
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
4
उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली
5
PF साठी एजंट्सची मदत घेताय? सावधान! EPFO ने दिली धोक्याची घंटा, पैसे आणि डेटा दोन्ही जाईल!
6
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
7
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
9
Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
10
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले
11
ऑल टाईम हायवरुन सोन्याचे दर घसरले, चांदीच्या दरात मात्र तेजी; पाहा लेटेस्ट किंमत
12
'या सगळ्यांना मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी करायला हवे', खासदार संजय राऊत नितेश राणेंवर भडकले
13
Census of India: ३५ लाख कर्मचारी करणार जनगणना, नागरिकांनाही करता येणार स्वयंनोंदणी!
14
अरेरे! लग्नानंतर बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; नवरा म्हणतो, "राजा रघुवंशी होण्यापासून वाचलो"
15
सेलिब्रिटी जोडप्याने फिल्ममेकरचं केले अपहरण, गुन्हा दाखल; रस्त्यात एकट्याला अडवले, मग...
16
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
17
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
18
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
19
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
20
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा

इमारत बांधकाम साहित्य चोरणारी टोळी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 00:15 IST

इमारत बांधकामासाठी उपयोगात येणाऱ्या लोखंडी प्लेट व साहित्य चोरी करणाºया टोळीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. सदर कारवाई जिल्हा परीषद चौक येथे शनिवारी सापळा रचून करण्यात आली. सुरेश माणिक जिभकाटे (२९) रा. चिचोली (मौदा, नागपूर), श्रीकांत ईस्तारी चव्हाण (२७) रा. मारेगाव (भंडारा), सोनू रामदास रोडगे (३२) रा. चिचोली(धानला, मौदा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

ठळक मुद्देतीन आरोपींना अटक : भंडारा स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : इमारत बांधकामासाठी उपयोगात येणाऱ्या लोखंडी प्लेट व साहित्य चोरी करणाºया टोळीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. सदर कारवाई जिल्हा परीषद चौक येथे शनिवारी सापळा रचून करण्यात आली.सुरेश माणिक जिभकाटे (२९) रा. चिचोली (मौदा, नागपूर), श्रीकांत ईस्तारी चव्हाण (२७) रा. मारेगाव (भंडारा), सोनू रामदास रोडगे (३२) रा. चिचोली(धानला, मौदा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.आरोपी सुरेश व श्रीकांत हे दोघेही बेला येथील नवनिर्मित घराचे बांधकामात उपयोग होत असलेल्या लोखंडी सेंट्रीगचे प्लेटा चोरून विक्रीसाठी दुचाकी क्र. एम. एच. ४० बी. डब्लू. ०५७१, एम. एच. ४० बी. डब्लू. ५३७६ ने त्यांचा साथीदार सोनू रोडगे त्यांच्या पाठोपाठ येत असताना आढळून आला. आरोपींच्या ताब्यातून चोरीस गेलेल सात लोखंडी सेंट्रींग प्लेट व दुचाकी असा एकूण १ लाख ८ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.सदर कारवाई पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक रविंद्र मानकर, पोलिस उपनिरीक्षक सुनिल उईके, पोलिस नायक विजय तायडे, निरंजन कढव, किशोर मेश्राम, राधेश्याम ठवकर, अमोल खराबे, पोलिस शिपाई चेतन पोटे यांनी केली.

टॅग्स :Thiefचोर