शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

९० पेट्या देशी दारू पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 10:53 PM

दारूची अवैध तस्करी विरोधात कारवाई करीत पवनी परिसरातील भावड येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने देश दारूच्या ९० पेट्या जप्त केल्या. ही कारवाई सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास करण्यात आली. यात चारचाकी वाहनासह अनिल अशोक कोवे रा. बाळापूर (ता. नागभिड) याला पकडण्यात आले.

ठळक मुद्देइसमाला अटक : १० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

आॅनलाईन लोकमतभंडारा : दारूची अवैध तस्करी विरोधात कारवाई करीत पवनी परिसरातील भावड येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने देश दारूच्या ९० पेट्या जप्त केल्या. ही कारवाई सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास करण्यात आली. यात चारचाकी वाहनासह अनिल अशोक कोवे रा. बाळापूर (ता. नागभिड) याला पकडण्यात आले.गोपनीय माहितीच्या आधारावर पवनी तालुकयातील भावळ येथे चारचाकी वाहन क्रमांक एम.एच. ३१ - इए-०८३१ याला गस्तीदरम्यान थांबविण्याचा ईशारा दिला. मात्र वाहनचालकने वाहन थांबविता पळ काढला. वाहनाचा पाठलाग करुन वाहन थांबविले असता एकूण ९० खरडयांच्या पेटयांमध्ये देशी दारुच्या प्रत्येकी ९० मिलीच्या ९ हजार ८०० सिलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या. यात एकूण १० लाख ४ हजार ८०० किंमतीचा मुद्येमाल जप्त करुन महाराष्ट्र दारुबंदी कायदाचे विविध कलमांतर्गत गुन्हयाची नोंद करण्यात आली.दारुबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्हयाची सिमा पवनी तालुक्याला लागून असल्याने सदर देशी दारुचा साठा चंद्रपूर जिल्हयात नेला जात असावा, कयास व्यक्त करण्यात आला. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपआयुक्त उषा वर्मा व अधीक्षक ज्ञानेश्वरी आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे निरिक्षक ब्रिजलाल पटले, सहाय्यक दुय्यम निरिक्षक विनोद सोनलवार, किशोर बिरणवार, राकेश राऊत व वाहनचालक राजू श्रीरंग यांनी केली.