शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भंडाऱ्यात वादळी वाऱ्यासह गारपीट, वीज कोसळून 12 वर्षीय चिमुकला ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2021 18:28 IST

तालुक्यातील धुसाळा शेतशिवारात आज दुपारी ३:४५ ची वाजता वीज कोसळल्याने चिमुकल्यास आपला जीव गमवावा लागला आहे. जिल्ह्यातील तुमसर व मोहाडी तालुक्‍यात गारांसह पाऊस बरसला आहे

ठळक मुद्देतालुक्यातील धुसाळा शेतशिवारात आज दुपारी ३:४५ ची वाजता वीज कोसळल्याने चिमुकल्यास आपला जीव गमवावा लागला आहे. जिल्ह्यातील तुमसर व मोहाडी तालुक्‍यात गारांसह पाऊस बरसला आहे

भंडारा : जिल्ह्यातील अनेक भागांत वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. अचानक वातावरणात बदल झाल्याने गारपीट होऊन पाऊस पडला आहे. तत्पूर्वी मोहाडी तालुक्यातील नवेगाव धुसाळा शिवारात वीज कोसळून 12 वर्षीय बालक ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली. नयन परमेश्वर पुंडे असे मृत बालकाचे नाव असून नयन हा आजोबासोबत म्हशी चराईसाठी गेला होता. 

तालुक्यातील धुसाळा शेतशिवारात आज दुपारी ३:४५ ची वाजता वीज कोसळल्याने चिमुकल्यास आपला जीव गमवावा लागला आहे. जिल्ह्यातील तुमसर व मोहाडी तालुक्‍यात गारांसह पाऊस बरसला आहे. त्यामुळे रब्बीसह, भाजीपाला पिके धोक्यात आली आहेत. अगोदरच, अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर, आता पुन्हा अवकाळी पाऊस झाला असून मोठ्या गाराही पडल्या आहेत. गारांचे फोटो सोशल मीडियात शेअर करण्यात आले आहेत.  

टॅग्स :Rainपाऊसbhandara-acभंडाराelectricityवीजDeathमृत्यू