शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

विदुर नीती: सावध व्हा! 'या' ५ चुका व्यक्तीला विनाशाच्या उंबरठ्यावर नेतात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 07:15 IST

विदुर नीतीनुसार, ज्या व्यक्तीला जीवनात यशस्वी व्हायचे आहे, तिने या पाच दोषांपासून सदैव दूर राहिले पाहिजे, त्यातच त्याचे हित दडले आहे!

महाभारतातील एक बुद्धिमान व्यक्ती असणारे विदुर हे त्यांच्या न्यायबुद्धी आणि नैतिकतेसाठी ओळखले जातात. त्यांनी सांगितलेल्या नीती आजही तितक्याच प्रासंगिक आहेत. विदुर नीतीनुसार, जर एखादी व्यक्ती आपल्या आचरणात खालील ५ चुका करत असेल, तर तिची प्रगती थांबते आणि विनाशाची प्रक्रिया सुरू होते.

Valentines Week 2026: तुमच्या हातावरील 'या' रेषेत दडलंय सुखी संसाराचं गुपित; पाहा काय सांगते तुमची Palmistry

विदुर नीतीनुसार, मानवी जीवन सुखी आणि समृद्ध बनवण्यासाठी काही कठोर पण सत्य नियम सांगण्यात आले आहेत. महाभारतातील विदुर यांनी धृतराष्ट्राला दिलेल्या उपदेशांमध्ये अशा काही चुकांचे वर्णन केले आहे, ज्या व्यक्तीला विनाशाच्या उंबरठ्यावर नेऊन उभे करतात. 

१. अंहकार आणि गर्व (Arrogance)

विदुर नीती सांगते की, अंहकार हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. जेव्हा व्यक्तीला आपल्या संपत्तीचा, सत्तेचा किंवा ज्ञानाचा गर्व होतो, तेव्हा ती इतरांना तुच्छ लेखू लागते. हाच अहंकार कालांतराने त्याच्या विनाशाचे कारण बनतो. रावणाचे उदाहरण हे अंहकारामुळे झालेल्या विनाशाचे जिवंत प्रतीक आहे.

२. लोभ किंवा लालसा (Greed)

'लोभाने बुद्धी भ्रष्ट होते' असे विदुर म्हणतात. मर्यादेपेक्षा जास्त कशाचीही हाव धरणे व्यक्तीला चुकीच्या मार्गावर नेते. लोभामुळे माणूस स्वतःचे नीतिनियम विसरतो, ज्यामुळे त्याचे सामाजिक आणि आर्थिक नुकसान होते.

३. रागावर नियंत्रण नसणे (Anger)

राग हा माणसाच्या विवेकबुद्धीला गिळंकृत करतो. क्रोधाच्या भरात घेतलेला एक चुकीचा निर्णय संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. विदुर नीतीनुसार, जो माणूस आपल्या रागावर नियंत्रण ठेवू शकत नाही, तो स्वतःचेच शत्रू निर्माण करतो आणि विनाशाकडे वाटचाल करतो.

महाशिवरात्री २०२६: नशिबाची साथ कोणाला मिळणार? महादेवाच्या कृपेसाठी राशीनुसार करा 'हे' दान

४. आळस (Laziness)

आळस हा जिवंत माणसाचा सर्वात मोठा दोष आहे. आळशी व्यक्तीला मिळालेल्या संधींचे सोने करता येत नाही. जो माणूस वेळेचे महत्त्व जाणत नाही आणि कामात चालढकल करतो, त्याचे यश हळूहळू त्याच्यापासून दूर जाते.

५. चुकीची संगत (Bad Company)

तुमची प्रगती किंवा विनाश हा तुमच्या संगतीवर अवलंबून असतो. जर तुम्ही दुष्ट, कपटी किंवा स्वार्थी लोकांच्या संगतीत असाल, तर त्यांच्या चुकीच्या कर्मांचा फटका तुम्हालाही बसतो. चुकीच्या लोकांशी केलेली मैत्री व्यक्तीला अधर्माच्या मार्गावर नेते.

Astro Tip: ३ मिनिटांची जादू! ब्रह्ममुहूर्तावर 'असे' करा ध्यान आणि २१ दिवसांत अनुभवा स्वप्नपूर्तीचा चमत्कार

English
हिंदी सारांश
Web Title : Vidur Neeti: Avoid these 5 mistakes that lead to destruction.

Web Summary : Vidur Neeti warns against arrogance, greed, uncontrolled anger, laziness, and bad company. These flaws hinder progress and can lead individuals towards ruin, emphasizing ethical conduct for a fulfilling life.
टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीMahabharatमहाभारत