शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
2
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
3
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
4
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
5
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
6
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
7
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
8
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
9
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
10
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
11
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
12
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
13
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
14
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...
15
सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा
16
Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले
17
"आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतून काढला पळ’’, मुंबईतील मतदानादरम्यान ठाकरे गटाचा टोला 
18
'शिंदेंसोबत जायला मी विरोध केला होता'; गजानन किर्तीकरांच्या पत्नीने मांडली रोखठोक भूमिका
19
...अन् अचानक तरुण झाला कोट्यधीश; खात्यात आले 9900 कोटी, बँक मॅनेजरही हैराण
20
"ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे...", अभिनेत्री वैशाली भोसलेला मतदान करता न आल्यामुळे व्यक्त केला संताप

Surya Grahan: दिवाळीच्या रात्रीच लागणार सूर्यग्रहणाचे वेध, या काळात काय करावं काय नाही? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2022 4:06 PM

Surya Grahan 2022: यंदाच्या दिवाळीमध्ये सूर्यग्रहणाचं सावट आलं आहे. २५ ऑक्टोबर रोजी या वर्षातील दुसरं आणि शेवटचं सूर्यग्रहण होणार आहे. अशा परिस्थितीत ग्रहणाचे वेध हे १२ तास आधीच सुरू होतील.

Surya Grahan 2022:  यंदाच्या दिवाळीमध्ये सूर्यग्रहणाचं सावट आलं आहे. २५ ऑक्टोबर रोजी या वर्षातील दुसरं आणि शेवटचं सूर्यग्रहण होणार आहे. अशा परिस्थितीत ग्रहणाचे वेध हे १२ तास आधीच सुरू होतील. दरम्यान, सूर्यग्रहणाचे वेध कधी लागतील आणि कधीपर्यंत असतील, याविषयीची माहिती पुढील प्रमाणे आहे.

उद्या होणारं सूर्यग्रहण हे भारतातील काही भागातून दिसणार आहे. धार्मिकदृष्ट्या सूर्यग्रहणाचं विशेष महत्त्व असतं. २५ ऑक्टोबर रोजी सुरू होणारं सूर्यग्रहण हे दुपारी २ वाजून २९ मिनिटांनी आइसलँडपासून सुरू होईल. तसेच संध्याकाळी ६ वाजून २० मिनिटांनी अरबी समुद्रात समाप्त होईल. भारतामध्ये हे ग्रहण संध्याकाळी सुमारे ४ वाजून २९ मिनिटांपासून सुरू होईल आणि संध्याकाळी ६ वाजून ९ मिनिटांपर्यंत राहील.

धार्मिक शास्त्रांनुसार सूर्यग्रहणाचे वेध हे १२ तास आधी सुरू होतात. भारतामध्ये सूर्यग्रहण २५ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ४ वाजता दिसेल. त्यामुळे त्याच्या आधी १२ तास म्हणजेच पहाटे ४ वाजल्यापासून वेध सुरू होतील. 

ग्रहणाच्या वेध काळात दान आणि जाप आदींचं विशेष महत्त्व आहे. यादरम्यान पवित्र नद्या आणि सरोवरांमध्ये स्नान आदी करून मंत्रांचा जप केला जातो. या काळात मंत्रसिद्धीही केली जाते. ग्रहणकाळात या गोष्टी करा आणि या गोष्टी टाळा 

- ग्रहणाच्या काळात बाहेर पडणे टाळा. जेवढं शक्य असेल तेवढं देवाचं नामस्मरण करा. आणि मंत्रांचा जप करा.-ग्रहणादरम्यान कुठलंही शुभ आणि मंगलकार्य करू नका. तसेच यादरम्यान मंदिर बंद ठेवा. एका ठिकाणी बसून देवाचं नामस्मरण करा.- आपल्या राशीनुसार दान केल्या जाणाऱ्या वस्तू गोळा करा आणि ग्रहणानंतर त्या दान करा.- गर्भवती मातांनी यादरम्यान, विशेष काळजी घ्यावी, तसेच या काळात देवाचं नामस्मरण करावं.  

टॅग्स :surya grahanसूर्यग्रहणsolar eclipseसूर्यग्रहणAstrologyफलज्योतिष