शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

Shravan Shaniwar 2023: श्रावण शनिवारी चुकूनही करू नका 'या' गोष्टी; बिकट होईल परिस्थिती, येईल दारिद्रय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2023 07:00 IST

Shravan Shaniwar 2023: श्रावण शनिवारी शनिपूजा आवर्जून करावी पण त्याबरोबरच ज्योतिष शास्त्राने दिलेल्या चुका टाळाव्यात; सविस्तर वाचा!

श्रावण महिना शुभ असला तरी श्रावण शनिवारी (Shravan Shaniwar 2023) शुभ कार्याची सुरुवात करू नये, मात्र शनी पूजा आवर्जून करावी. शुभ कार्य या दिवशी टाळण्याचे कारण असे, की शनी हा ग्रह अतिशय धीम्या गतीने चालणारा आणि उशिरा कार्यसिद्धी देणारा ग्रह आहे . त्याच्या वारी सुरू केलेल्या कार्याला लवकर गती प्राप्त होत नाही. कधी कधी तर काही कामं एवढी रखडतात की काम अर्ध्यातून सोडून द्यावे लागण्याची परिस्थिती ओढवते. म्हणून शनिवारी शनी देवाची आणि हनुमंताची पूजा करावी. पण शुभ कार्याची सुरुवात करू नये असे म्हटले जाते. शिवाय आणखीही काही गोष्टी शनिवारी टाळल्या पाहिजेत. त्या पुढील प्रमाणे-

>>व्यसन करणे वाईटच, मग ते कुठलेही असो. परंतु शनिवारी अजिबात व्यसन करू नये. त्यामुळे शनी महाराजांची अवकृपा ओढवली जाऊ शकते आणि आयुष्यात अनेक अडचणी उद्भवू शकतात. 

>> शनिवारी पूर्व, उत्तर आणि ईशान्य दिशेने मोठा प्रवास करू नये. जाणे अनिवार्य असेल तर आल्याचा तुकडा खाऊन मगच बाहेर निघावे. परंतु या दिशेने दूरवरचा प्रवास शक्यतो टाळाच!

>>माहेरी आलेल्या मुलीला शनिवारी सासरी पाठवू नये. 

>>शनिवारी तेल, लाकूड, कोळसा, लोखंड इ वस्तू विकत घेऊ नये. विनाकारण घरात क्लेश होत राहतात. 

>>शनिवारी केस आणि नखे कापणे व्यर्ज्य मानले आहे.

>>शनिवारी मीठ विकत घेतल्याने कर्ज वाढते किंवा कर्ज सदृश्य परिस्थिती निर्माण होते. 

>>शनिवारी वांगी, आंब्याचे लोणचे, पापड, आंबट ताक या प्रकृतीला जड जाणाऱ्या गोष्टींचे सेवन करू नये. 

>>शनिवारी कोणाही गरिबाला, गरजू विद्यार्थ्याला किंवा दीनदुबळ्या व्यक्तीला आर्थिक मदत जरूर करावी. परंतु कोणाकडूनही शनिवारी कोणतीही वस्तू मागू नये. 

टॅग्स :Shravan Specialश्रावण स्पेशलAstrologyफलज्योतिष