लाईव्ह न्यूज :

Lokmat Bhakti (Marathi News)

खास आपल्यासाठी
महर्षी नारदांनी भक्तीचे नऊ प्रकार सांगितले आहेत, यापैकी आपल्याला कोणती आचरता येते, ते पाहुया. - Marathi News | Maharshi Narada has mentioned nine types of devotion, let's see which of them we can practice. | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :महर्षी नारदांनी भक्तीचे नऊ प्रकार सांगितले आहेत, यापैकी आपल्याला कोणती आचरता येते, ते पाहुया.

भक्ती अर्थात निस्सिम मनाने केलेली ईश्वराची आराधना. ती ज्याला जशा पद्धतीने जमेल, त्याने तशी ती करावी. ...

जो नियम मोडतो, त्याला यम गाठतो; यम-नियमांचे महत्त्व जाणून घ्या! - Marathi News | Who breaks the rules attains Yama; Learn the importance of Yama-Niyama! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :जो नियम मोडतो, त्याला यम गाठतो; यम-नियमांचे महत्त्व जाणून घ्या!

ज्याप्रमाणे सामाजिक नियम पाळणे महत्त्वाचे आहेत, त्याप्रमाणे वैयक्तिक आयुष्याबाबतही काही नियम पाळणे गरजेचे आहे. ...

निसर्गातील 'या' २४ गुरुंकडून आपण काय शिकले पाहिजे, ते वाचा! - Marathi News | Read what we should learn from these 24 'gurus' of nature! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :निसर्गातील 'या' २४ गुरुंकडून आपण काय शिकले पाहिजे, ते वाचा!

शिकण्याची वृत्ती ठेवली, तर नकारात्मक स्थिती, व्यक्ती आणि अनुभवातूनही बरेच काही शिकता येते. त्यासाठी दृष्टिकोन फक्त स्कारात्मक हवा. ...

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन । - Marathi News | Importance of Karm yoga | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ।

माणसा तुला कर्माविषयीच अधिकार आहे, फलाच्या ठिकाणी कधीही नाही. कर्माचा व फलाचा उद्देशही तुझ्यात असता कामा नये. ...

लहान मुलांकडून बरेच काही शिकण्यासारखे असते, आता हीच गोष्ट पहा ना... - Marathi News | There is a lot to learn from children, now look at this ... | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :लहान मुलांकडून बरेच काही शिकण्यासारखे असते, आता हीच गोष्ट पहा ना...

आपण सगळेच जण आयुष्यात काय नाही याची यादी वाचत किरकिरत राहतो. पण काही जण या मुलासारखी असतात. जे नाही त्याचे दुःख न मानता, कोपऱ्यात बसून त्यांचा खेळ बघत जीव न जाळता मिळेल ती भूमिका पत्करून खेळाचा एक भाग होतात, खेळ खेळतात, हरतात, जिंकतात आणि खेळाचा आनंद ...

वास्तुदोष कशामुळे निर्माण होतो व कशाने दूर होतो, जाणून घ्या. - Marathi News | Find out what causes and eliminates structural defects. | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :वास्तुदोष कशामुळे निर्माण होतो व कशाने दूर होतो, जाणून घ्या.

सर्व सोयीने युक्त घरे बांधताना असणारे नियम, सिद्धांत सांगणारे शास्त्र म्हणजे वास्तूशास्त्र होय. आपल्या वास्तूतील दोष दूर करण्यासाठी त्याचा वापर जरूर करावा.  ...

मंदिरात गेल्यावर आधी घंटानाद करून मगच देवाला नमस्कार का करतात? वाचा. - Marathi News | Why do people greet God by ringing the bell first when they go to the temple? Read on. | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :मंदिरात गेल्यावर आधी घंटानाद करून मगच देवाला नमस्कार का करतात? वाचा.

मंदिरातल्या सकारात्मक लहरींचा मनावर सकारात्मक परिणाम होतो आणि नवीन ऊर्जा प्राप्त होऊन सकारात्मक विचारांनी दैनंदिन कामाची आनंदात सुरुवात होते. ...

जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर; वाचा दोन जिवलग मित्रांची कहाणी! - Marathi News | Do good and good will come to you; Read the story of two close friends! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर; वाचा दोन जिवलग मित्रांची कहाणी!

कशीही परिस्थिती असली, तरी चांगलीच कर्मे करावीत. कारण प्रारब्धाची इमारत ही वर्तमानातील कर्मावर आधारलेली असते. ...

आज सीता जयंती : नेपाळस्थित सीतेच्या मंदिरासंबंधित वाचा पाच महत्त्वपूर्ण गोष्टी! - Marathi News | Today Sita Jayanti: Read five important things about Sita temple in Nepal! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :आज सीता जयंती : नेपाळस्थित सीतेच्या मंदिरासंबंधित वाचा पाच महत्त्वपूर्ण गोष्टी!

जनकपूर येथे सीतेचे बालपण गेले. तिथेच प्रभू श्रीरामाशी लग्न झाले. येथे एक मंदिर बांधले गेले आहे. ...