व्यक्तीचा स्वभाव कसा असेल याचे अनुमान काढण्यासाठी आपल्याकड ज्योतिषशास्त्र, हस्तरेखाशास्त्र, समुद्रशास्त्र इ. शास्त्रांच्या माध्यमातून पुष्कळ अभ्यास झालेला आहे. सर्वांनाच या विषयाची गोडी किंवा अभ्यासाची गरज भासेल असे नाही. परंतु, आपल्या आणि इतरांच्या ...