Maghi Ganesh Jayanti 2025 Shani Sade Sati Upay In Marathi: शनिवारी माघी गणेश जयंती येत असून, या दिवशी केलेली शनि उपासना लाभदायी ठरू शकते, असे सांगितले जाते. ...
नवपंचम योगामुळे शेअर बाजारात फायदा, नवीन नोकरीची ऑफर, पदोन्नती योग, उत्पन्नात वाढ, भौतिक सुख, अनेकविध शुभ लाभ प्राप्त होऊ शकतात, असे सांगितले जात आहे. तुमची रास आहे का यात? जाणून घ्या... ...
Mahakumbh 2025: नागा साधू कायम विवस्त्र असतात, त्यांना स्नानाची बंधने नसतात, पण संसारी लोकांना ती पाळावीच लागतात, मग ते शाही स्नान असो नाहीतर रोजची अंघोळ! ...
Premanand Maharaj Accident Speech: आजकाल अशी परिस्थिती आहे की रस्ते खड्डेमय आहेत, खड्डे चुकविताना दुसऱ्याच वाहनाच्या चाकाखाली जायची भीती आहे. वाहतुकीचे नियम पाळले जात नाहीत. अशा वातावरणात अपघाताचे विचार डोकावतात... ...
Maha Kumbh Mela 2025 Amrit Shahi Snan Dates: १४४ वर्षांनी आलेला महाकुंभमेळा अनेकार्थाने संस्मरणीय ठरत आहे. त्रिवेणी संगमावरील अमृत शाही स्नान अत्यंत पवित्र, शुभ आणि पुण्य फलदायी मानले जाते. जाणून घ्या... ...
Mauni Amavasya 2025: पौष अमावस्येला मौनी अमावस्यां असेही म्हणतात; आजची रात्र ज्योतिष शास्त्रीय दृष्ट्या महत्त्वाची असून दिलेले उपाय केले असता होतो लाभ! ...