लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Lokmat Bhakti (Marathi News)

खास आपल्यासाठी
श्रीगुरुचरित्र वाचताना प. पू. टेंबेस्वामी आणि केशवतनय यांनी केलेल्या महत्त्वपूर्ण सूचनांचे अवश्य पालन करा! - Marathi News | While reading Sri Gurucharitra, Be sure to follow the important instructions given by P.P.Tembeswami and Keshavatanay! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :श्रीगुरुचरित्र वाचताना प. पू. टेंबेस्वामी आणि केशवतनय यांनी केलेल्या महत्त्वपूर्ण सूचनांचे अवश्य पालन करा!

प.पू. टेंबेस्वामी महाराज सांगत असत, की दुसरी कोणतीही उपासना जमली नाही, तरी गुरुचरित्रातील किमान पाच ओव्यांचे नित्य वाचन असू द्या. ...

गीता जयंती : आजवर भगवद्गीता वाचली नाही? मग गीतेचे सार वाचा; कारण त्यातच गीता सामावली आहे! - Marathi News | Gita Jayanti: Haven't read Bhagavad Gita till today? Then read the essence of the song; Because that is what the Gita contains! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :गीता जयंती : आजवर भगवद्गीता वाचली नाही? मग गीतेचे सार वाचा; कारण त्यातच गीता सामावली आहे!

घरातल्या, कार्यालयातल्या भिंतींवर ठळक अक्षरात हे शब्द लिहून ठेवावेत आणि ज्या ज्या वेळेस उद्वेगजन्य परिस्थिती निर्माण होईल, त्या त्या वेळेस १०० आकडे उलट म्हणण्याऐवजी गीतेचे सार लक्षपूर्वक वाचावे. जमल्यास पाठ करून आत्मसात करावे.  ...

Swami Samarth Story: स्वामी समर्थ महाराज म्हणतात, सद्कर्माची कास कधीही सोडू नये; वाचा, प्रेरक बोधकथा - Marathi News | swami samarth maharaj told that never give up the good deeds | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :स्वामी समर्थ महाराज म्हणतात, सद्कर्माची कास कधीही सोडू नये; वाचा, प्रेरक बोधकथा

Swami Samarth Story: एका प्रसंगात सद्कर्माची कास कधीही सोडू नये, असा बोध स्वामी करतात. नेमके काय घडले? जाणून घेऊया... ...

मोक्षाची आस ठेवणाऱ्यांनी मोक्षदा एकादशीचे व्रत 'या' दोन कारणांसाठी अवश्य करावे! - Marathi News | Those who hope for Moksha must do vrata of Mokshada Ekadashi for two reasons! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :मोक्षाची आस ठेवणाऱ्यांनी मोक्षदा एकादशीचे व्रत 'या' दोन कारणांसाठी अवश्य करावे!

ही एकादशी इतर एकादशींपेक्षा वेगळी आणि विशेष ठरली आहे, ती दोन कारणांमुळे! ती कारणे कोणती हे सविस्तर वाचा! ...

'पुढच्यास ठेच मागचा शहाणा' असे आपण म्हणतो, पण खरंच आपण दुसऱ्यांच्या चुकांमधून शिकतो का? - Marathi News | Do we learn from our and others mistakes? read this parable! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :'पुढच्यास ठेच मागचा शहाणा' असे आपण म्हणतो, पण खरंच आपण दुसऱ्यांच्या चुकांमधून शिकतो का?

'पुढच्यास ठेच मागचा शहाणा' असे आपण म्हणतो, पण खरंच आपण दुसऱ्यांच्या चुकांमधून शिकतो का? ...

घरात अगरबत्ती का लावू नये? Why not light Agarbatti in the house? Vastushastra Tips for Home |Incense - Marathi News | Why not light incense in the house? Why not light Agarbatti in the house? Vastushastra Tips for Home | Incense | Latest bhakti Videos at Lokmat.com

भक्ती :घरात अगरबत्ती का लावू नये? Why not light Agarbatti in the house? Vastushastra Tips for Home |Incense

आपण आपल्या घरामध्ये छान सुगंध दरळावा म्हणून अगरबत्ती लावतो. देवाची पूजा करताना सुद्धा आपण किमान एक तरी अगरबत्ती देवघरामध्ये लावतो. पण वास्तूशास्त्राप्रमाणे घरामध्ये अगरबत्ती का लावू नये? आणि त्याची कारणे नेमकी काय आहेत? ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ ...

घरामध्ये पाण्याचा माठ असण्याचा आपल्याला काय फायदा होतो? Importance of Earthen Pot in Home? - Marathi News | What good is a home with a watering can? Importance of Earthen Pot in Home? | Latest bhakti Videos at Lokmat.com

भक्ती :घरामध्ये पाण्याचा माठ असण्याचा आपल्याला काय फायदा होतो? Importance of Earthen Pot in Home?

आजच्या काळात फार क्वचितच लोकांच्या घरी आपल्याला पिण्याच्या पाण्याचा माठ बघायला मिळतो. पण वास्तूशास्त्राप्रमाणे घरामध्ये पाण्याचा माठ असण्याचा आपल्याला काय फायदा होतो? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा - ...

कतरीना आणि विकी लग्नानंतर "या" मंदिरात जाणार? Will Katrina & Vicky go to this temple after marriage? - Marathi News | Will Katrina and Vicky go to "Yaa" temple after marriage? Will Katrina & Vicky go to this temple after marriage? | Latest bhakti Videos at Lokmat.com

भक्ती :कतरीना आणि विकी लग्नानंतर "या" मंदिरात जाणार? Will Katrina & Vicky go to this temple after marriage?

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कतरीना कैफ आणि प्रसिद्ध अभिनेता विकी कौशल यांचा विवाहसोहळा काल संपन्न झाला. कतरीना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांनी काल लग्नगाठ बांधली. पण आता लग्नानंतर ते कोणत्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी जाणार आहे? त्याबद्दल जर तुम्हाल ...

वैभवलक्ष्मीच्या पूजेबरोबरच वैभवप्राप्तीसाठी करून पहा सहज सोपे १२ उपाय! - Marathi News | Try 12 easy ways to achieve glory along with worship of Vaibhav Lakshmi! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :वैभवलक्ष्मीच्या पूजेबरोबरच वैभवप्राप्तीसाठी करून पहा सहज सोपे १२ उपाय!

मार्गशीर्ष मासात अनेक माता भगिनी महालक्ष्मी व्रत, वैभव लक्ष्मीचे व्रत करतातच, त्या व्रतांना या क्लुप्त्यांची जोड देऊन बघा. ...