लाईव्ह न्यूज :

Lokmat Bhakti (Marathi News)

सद्यस्थितीची थेट रामायणाशी नाळ जोडणारी सुंदर आणि वास्तवदर्शी कथा; नक्की वाचा! - Marathi News | A beautiful and realistic story that directly connects the present with the Ramayana; Definitely read! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :सद्यस्थितीची थेट रामायणाशी नाळ जोडणारी सुंदर आणि वास्तवदर्शी कथा; नक्की वाचा!

कसे वागावे, हे रामायणातून शिकावे आणि कसे वागू नये हे महाभारतातून शिकावे. या दोन्ही गोष्टी आयुष्यात महत्त्वाच्या आहेत. त्यांची उकल, हे ग्रंथ वाचल्याशिवाय होणार नाही. ...

रोज सायंकाळी तुळशीपाशी दिवा लावल्याने घरात लक्ष्मी येते; वाचा सायंकाळी दिवा लावण्याचे फायदे! - Marathi News | Lakshmi comes to the house every evening by lighting a lamp near Tulsi; Read the benefits of evening lighting! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :रोज सायंकाळी तुळशीपाशी दिवा लावल्याने घरात लक्ष्मी येते; वाचा सायंकाळी दिवा लावण्याचे फायदे!

दिवा केवळ प्रकाश दर्शवत नाही तर मनातील अंधःकार देखील दूर करतो. रोज सायंकाळी दिवा लावून काही क्षण देवाच्या सान्निध्यात घालवा आणि फरक बघा! ...

Valentines Day 2022: व्हेलेंटाईन डे च्या दिवशी तुमच्या राशीसाठी कोणती वेळ, कोणता रंग आणि कोणत्या गोष्टी 'लकी' ठरतील ते जाणून घ्या! - Marathi News | Valentines Day 2022: Find out what time, what color and what things will be 'lucky' for your zodiac sign on Valentine's Day! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Valentines Day 2022: व्हेलेंटाईन डे च्या दिवशी तुमच्या राशीसाठी कोणती वेळ, कोणता रंग आणि कोणत्या गोष्टी 'लकी' ठरतील ते जाणून घ्या!

Valentines Day 2022 : प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असलं तरी दोन्ही बाबतीत पावलं सांभाळून आणि विचारपूर्वकच टाकावी लागतात. त्यासाठीच ही ज्योतिषशास्त्राची जोड! ...

Maghi Ganesh Jayanti 2022: कधी आहे माघी गणेश जयंती? ‘असे’ करा व्रतपूजन; पाहा, शुभ मुहूर्त आणि मान्यता - Marathi News | maghi ganesh jayanti 2022 know about date shubh muhurat vrat pujan vidhi and singificance of shri ganesh jayanti | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :कधी आहे माघी गणेश जयंती? ‘असे’ करा व्रतपूजन; पाहा, शुभ मुहूर्त आणि मान्यता

Maghi Ganesh Jayanti 2022: माघी श्रीगणेश चतुर्थीच्या दिवशी पृथ्वीवर गणेशाचे तत्त्व नेहमीच्या तुलनेत सहस्रपटीने कार्यरत असते, असे मानले जाते. पाहा, महत्त्व आणि पूजाविधी... ...

Maghi Ganeshotsav 2022 : गणेश पुराणानुसार कलियुगात 'धूम्रकेतु' या नावे बाप्पा अवतार घेणार; वाचा सविस्तर! - Marathi News | Maghi Ganeshotsav 2022: According to Ganesh Purana, Bappa will take incarnation under the name 'Dhumraketu' in Kali Yuga; Read more! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Maghi Ganeshotsav 2022 : गणेश पुराणानुसार कलियुगात 'धूम्रकेतु' या नावे बाप्पा अवतार घेणार; वाचा सविस्तर!

आधीच्या तीन युगात बाप्पाने आपले वचन पूर्ण केले त्याअर्थी कलियुगातही बाप्पा अवतार घेतील आणि कोरोना तसेच अन्य दुष्ट प्रवृत्तींचा नाश करतील अशी आशा बाळगूया. ...

संगतीचा परिणाम किती खोलवर रुजतो हे शिकवतात रामायण-महाभारतातील 'या' दोन व्यक्तिरेखा! - Marathi News | These two personalities in the Ramayana-Mahabharata teach how deep the effect of association is! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :संगतीचा परिणाम किती खोलवर रुजतो हे शिकवतात रामायण-महाभारतातील 'या' दोन व्यक्तिरेखा!

वाईट गोष्टी शिकवाव्या लागत नाहीत, पण चांगल्या गोष्टी शिकण्यासाठी संगत सोबत चांगलीच असावी लागते! ...

वसंताचे आगमन, गणरायचा उत्सव आणि भोलेनाथाची महाशिवरात्र यांनी सजलेला माघ मास उद्यापासून सुरू! - Marathi News | Arrival of spring, celebration of Ganaray and Magh Mass decorated with Bholenatha's Mahashivaratra starts from tomorrow! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :वसंताचे आगमन, गणरायचा उत्सव आणि भोलेनाथाची महाशिवरात्र यांनी सजलेला माघ मास उद्यापासून सुरू!

पौषामुळे साखरपुडा, मुंज, गृहप्रवेश इ. खोळंबलेल्या शुभ कार्यांना माघ मासामुळे पुनश्च चालना मिळते.  ...

प्रेम कसे करावे आणि कसे निभवावे हे शिकावे फेब्रुवारीमध्ये जन्मलेल्या लोकांकडून; वाचा त्यांची स्वभाववैशिष्ट्ये! - Marathi News | Learn how to make love and how to keep promise from people born in February; know more about their nature! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :प्रेम कसे करावे आणि कसे निभवावे हे शिकावे फेब्रुवारीमध्ये जन्मलेल्या लोकांकडून; वाचा त्यांची स्वभाववैशिष्ट्ये!

आपल्यातले दोष सांगायला जग आहेच, पण स्वत:च्या गुणांची पारख आपण स्वत: केली, तर आपल्या दोषांवर आपल्याला सहज मात करता येते. तुम्ही जर तुमच्याठायी असलेल्या गुणांबद्दल अनभिज्ञ असाल, तर तुमच्या जन्ममासानुसार ज्योतिषशास्त्र दाखवेल तुम्हाला तुमच्या गुण-दोषांच ...

Planet Position February 2022: फेब्रुवारीत ६ ग्रहांचा स्थितीबदल: ‘या’ ५ राशीच्या व्यक्तींना शुभफलदायक महिना; लाभाचे उत्तम योग - Marathi News | february 2022 horoscope these 5 zodiac signs get auspicious and great benefits of planet change position in marathi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :फेब्रुवारीत ६ ग्रहांचा स्थितीबदल: ‘या’ ५ राशीच्या व्यक्तींना शुभफलदायक महिना; लाभाचे उत्तम योग

Planet Position February 2022: फेब्रुवारीतील ज्योतिषीय स्थितीबदलाचा सर्व राशींवर प्रभाव दिसून येईल. मात्र, यातील ५ राशीच्या व्यक्तींना याचा लाभ मिळू शकेल. ...