लाईव्ह न्यूज :

Lokmat Bhakti (Marathi News)

खास आपल्यासाठी
Vastu Shastra: घराचे करा नंदनवन; जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने आणा 'ही' लाभदायी रोपं! - Marathi News | Vastu Shastra: Make your home a paradise; bring these beneficial plants on the occasion of World Environment Day! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Vastu Shastra: घराचे करा नंदनवन; जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने आणा 'ही' लाभदायी रोपं!

Best Plants for Home Vastu Shastra: वास्तुशास्त्र असो नाहीतर मानसशास्त्र, धर्म शास्त्र असो नाहीतर आयुर्वेदशास्त्र सगळीकडे ताणतणावावर मात करण्यासाठी निसर्गाच्या सान्निध्यात जा, असेच सुचवले जाते. सर्व शास्त्रांपेक्षा निसर्ग वरचढ आहे हे नक्की. परंतु आजच ...

Astrology: राहूचे जाळे म्हणजे फसवणूक, नुकसान, घातपात; यातून बचावाचा मार्ग कोणता? - Marathi News | Astrology: Rahu's effect means fraud, loss, and disaster; what is the way to escape from this? | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Astrology: राहूचे जाळे म्हणजे फसवणूक, नुकसान, घातपात; यातून बचावाचा मार्ग कोणता?

Astrology: सध्या सायबर गुन्हेगारीचा मोठा फटका बसत आहे, शिवाय फसवणुकीचे मार्गही वाढले आहेत, अशावेळी ज्योतिष शास्त्राने सांगितलेला सतर्कतेचा उपाय वाचा.  ...

Swami Samartha: स्वामींच्या नित्य उपासनेसाठी रोज १० मिनिटं राखीव ठेवा, आयुष्यात मोठा बदल घडेल! - Marathi News | Swami Samartha: Reserve 10 minutes every day for daily worship of Swami, a big change will happen in your life! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Swami Samartha: स्वामींच्या नित्य उपासनेसाठी रोज १० मिनिटं राखीव ठेवा, आयुष्यात मोठा बदल घडेल!

Swami Samartha: स्वामींची उपासना फक्त गुरुवारी नाही तर नित्यनियमाने करायला हवी आणि त्या उपासनेला शिस्त असायला हवी; कशी ते जाणून घ्या! ...

Astrology: मंगळाची पत्रिका असेल तर मंगळी जोडीदारच शोधायचा का? शास्त्र सांगते...  - Marathi News | Astrology: If you have a Mars horoscope, should you look for a Mars partner? Science says... | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Astrology: मंगळाची पत्रिका असेल तर मंगळी जोडीदारच शोधायचा का? शास्त्र सांगते... 

Astrology: विवाह व्हावा, टिकावा आणि फुलावा यासाठी ज्योतिष शास्त्राच्या दृष्टिकोनातून मुख्य घटक कोणते हे सांगणारी लेखमाला : भाग ६ ...

Nirjala Ekadashi 2025 Vrat: निर्जला एकादशीला खाणे तर दूरच, पण पाणीही पिऊ नये, असा नियम का? - Marathi News | Nirjala Ekadashi 2025: Why is there a rule that not only should you not eat on Nirjala Ekadashi, but you should not even drink water? | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Nirjala Ekadashi 2025 Vrat: निर्जला एकादशीला खाणे तर दूरच, पण पाणीही पिऊ नये, असा नियम का?

Nirjala Ekadashi 2025 Fasting Rules: व्रताचरण हे कठोर असले तरच त्याचे उत्तम फळ मिळते, निर्जला एकादशीला असा कडक उपास केल्याने होणारे लाभ जाणून घ्या. ...

Nirjala Ekadashi 2025: २४ एकादशीचे पुण्य निर्जला एकादशीत, पण उपास कधी करावा ६ की ७ जूनला?  - Marathi News | Nirjala Ekadashi 2025: The merits of 24 Ekadashi on Nirjala Ekadashi, but when should one fast on June 6 or 7? | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Nirjala Ekadashi 2025: २४ एकादशीचे पुण्य निर्जला एकादशीत, पण उपास कधी करावा ६ की ७ जूनला? 

Nirjala Ekadashi 2025 Vrat Information: स्मार्त आणि भागवत एकादशी असा उल्लेख आला की लोक गोंधळतात; निर्जला एकादशी दोन दिवसात विभागून आल्याने हे व्रत कधी करावे ते जाणून घ्या! ...

ज्येष्ठ निर्जला एकादशी: एकदाच व्रत करा, २४ एकादशींचे पुण्य मिळवा; पाहा, महात्म्य अन् मान्यता - Marathi News | jyeshtha nirjala ekadashi june 2025 date know about importance of vrat puja vidhi and significance in marathi of nirjala ekadashi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :ज्येष्ठ निर्जला एकादशी: एकदाच व्रत करा, २४ एकादशींचे पुण्य मिळवा; पाहा, महात्म्य अन् मान्यता

Jyesth Nirjala Ekadashi June 2025 Vrat Puja Vidhi In Marathi: मराठी वर्षांत येणाऱ्या सर्व एकादशींपैकी निर्जला एकादशीचे महत्त्व आणि महात्म्य अनन्य साधारण असल्याचे म्हटले जाते. व्रत पूजनाची सोपी पद्धत जाणून घ्या... ...

ज्येष्ठ निर्जला एकादशी: १ शुभ, १ अशुभ योग; ७ राशींची चंगळ, लक्ष्मी कृपेने धनलाभ, भरभराट काळ! - Marathi News | jyeshtha nirjala ekadashi june 2025 know about impact and effect on all zodiac signs of nirjala ekadashi 2025 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :ज्येष्ठ निर्जला एकादशी: १ शुभ, १ अशुभ योग; ७ राशींची चंगळ, लक्ष्मी कृपेने धनलाभ, भरभराट काळ!

Jyeshtha Nirjala Ekadashi June 2025: निर्जला एकादशीच्या दिवशी दोन ग्रहांच्या गोचरामुळे जुळून येणाऱ्या योगाने कोणत्या राशींवर कसा प्रभाव असू शकेल? जाणून घ्या... ...

Ganga Dussehra 2025: गंगा दशहरा उत्सव काळात गंगास्नान झाले नाही? मग 'अशी' करा मानसपुजा! - Marathi News | Ganga Dussehra 2025: Didn't take a dip in the Ganges during the Ganga Dussehra festival? Then perform Manas Puja 'like this'! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ganga Dussehra 2025: गंगा दशहरा उत्सव काळात गंगास्नान झाले नाही? मग 'अशी' करा मानसपुजा!

Ganga Dussehra 2025: यंदा २७ मे रोजी सुरू झालेल्या गंगा दशहरा उत्सवाची समाप्ती आज ५ जून रोजी होत आहे, त्यानिमित्त ही मानसपुजा नक्की करा. ...