नामस्मरण हे निष्काम भावनेने म्हणजे कोणतीही अपेक्षा न ठेवता होणे आवश्यक आहे. त्यासाठी पुढील नियमांचे पालन करावे. ...
केवळ देवाला वाहिलेली फुले नाहीत, तर निर्माल्याचा फुलांमध्येही भाविकांचा भक्तिभाव रुजलेला असतो, त्यासाठीच त्याची सुयोग्य व्यवस्था लागली जाते. ...
यापुढे कधीही रावणाचा उदो उदो करण्याआधी ही गोष्ट कायम स्मरणात ठेवा. ...
अंकशास्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. २१ मार्च २०२२ चा तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या. ...
आठवड्यातून किंवा महिन्यातून एकदा एकभुक्त किंवा दोन्ही वेळचा उपास अवश्य करा, असे म्हटले जाते. ...
ईच्छेमागील हेतू शुद्ध असेल आणि आपले कर्म चांगले असेल, तर गणरायाची कृपा लाभण्यास वेळ लागत नाही! ...
उन्हाळा सुरू झाला आहे त्यामुळे थंड पाण्याने स्नान सुरू करा आणि आरोग्य पण मिळवा. ...
मृत्यपश्चात दहा दिवस दिवा लावतात हे आपण जाणतो परंतु त्या क्रियेशी संबंधित समजुतींबद्दलही सविस्तर माहिती घेऊया. ...
अनेक मंत्र आपण शिकतो, आचरणात आणतो पण त्यातही सोपा आणि प्रभावी मंत्र म्हणजे दुर्लक्ष करणे! ते कसे करावे ते जाणून घ्या! ...
ज्योतिष शास्त्रानुसार व्यक्ती विकासाच्या दृष्टीने शनिदेव हा मुख्य प्रभावी ग्रह आहे. ते अडीच वर्षांतून एकदा राशी बदलतात. सन २०२१ मध्ये शनीने एकदाही राशी बदलली नाही आणि आता २०२२ मध्ये दोनदा राशी बदलणार आहेत. ...