जीवन जगत असताना असे म्हटले जाते की, संसाराची गाडी ही दोन चाकांवर चालत असते. संसारातल्या या गाडीचे एक चाक जरी निघाले तर संसार मोडण्याची दाट शक्यता असते. समाजामध्ये मुलगा व मुलगीचे लग्न झाल्यावर ते एका विशिष्ट बंधनात अडकले जातात. दोघंही नव्याने आपल्या ...
संसार करताना परमार्थ कसा करायचा हे आपल्या हातात असते. परमार्थ करत असताना आपली देवावर भक्ती असली पाहिजे. परमार्थात संसार करायचा असेल तर आपल्याला आयुष्यात आपले अस्तित्व निर्माण करायला पाहिजे. संसार हा दोन व्यक्तिंवर प्रामुख्याने अवलंबून असतो. परमार्थात ...
आपण आपलं संपूर्ण आयुष्य खजिना म्हणजेच एखादी विशिष्ट प्रकारची वस्तू शोधण्यामद्येच वाया घालवत असतो. खजिना मग तो पैशांचा असू दे, लोभाचा असू दे किंवा इतर कुठल्याही गोष्टीचा. आपल्या स्वत:मध्ये कोणत्या प्रकारचे टॅलेंट दडले आहे हे फक्त आपल्यालाच माहित असते. ...
आपल्या स्वत:च्या जीवनामध्ये आपले मन आपल्याला काय सांगत आहे याचे आपण प्रथम ऐकले पाहिजे. आपले मन हेच आपले सर्वोत्तम मार्गदर्शक असते. आयुष्यामध्ये आपल्या मनावर इतर व अनोळखी व्यक्ती वेगवेगळ्या पद्धतीने ज्ञान बिंबवत असतात. आपल्याला आपले मन काय सांगत असते ...
आपल्यामध्ये कोणत्या गोष्टीचे कौशल्य भरले आहे याचे आपण भान राखले पाहिजे. आपण आपल्यामध्ये असलेल्या क्षमतेला वाव दिला नाही तर आपली प्रगती होणार नाही. आपण कोणत्या गोष्टी करू शकतो यावर आपला विश्वास असणे फार महत्वाचे आहे. आपल्यामध्ये विशिष्ट प्रकारची क्षमत ...
आपल्यामधील बहुतेक जणांना देवधर्म करण्याची फार आवड असते. देवावर त्यांचा नितांत श्रद्धा व भक्ती असते. पण यांमधील अनेकजण हे देवाच्या नावाखाली फक्त मौजमजा व टाईमपास करत असतात. आपल्याला देवाची खरोखरच ओढ असेल तर आपल्याला काय केले पाहिजे याचा आपण मार्ग शोधल ...
आपले शरीर दररोज इतके काम करत असते की त्याला आराम मिळण्याची शक्यता फार कमी असते. आपल्या शरीरामध्ये अनेक प्रकारचे ज्ञान आपण आत्मसात केलेले असते. शरीरामध्ये विशिष्ट प्रकारचे विचार हे रोज आपल्या मनामध्ये येत असतात. आपल्या मनामध्ये जे विचार येत असतात तेच ...
संचितातून चांगले प्रारब्ध कसे बाहेर काढायचे हे आपल्या हातात असते. आपल्या आयुष्यामध्ये जे काही सुखाचे व दु:खाचे क्षण येतात त्यांमधून आपण कसा मार्ग काढू शकतो हे आपल्या हातामध्ये असते. आपल्याला आयुष्यामध्ये अनेक पर्याय उपलब्ध असतात. या मार्गांवर चालताना ...