Adhik Maas 2020: ज्ञानदेवांच्या आर्जवी, स्नेहार्द मागणीमुळे त्यांचे गुरु निवृत्तीनाथ आणि स्वयं विश्वेश्वरदेखील प्रसन्न झाले. आपणही माऊलींप्रमाणे जर मनापासून भगवंताकडे हे वैश्विक दान मागितले, तर आपलीही इच्छा पूर्ण होईल. ...
बंध मोक्षाचे खरे कारण तर मनंच आहे. मन विषयासक्त झाले असता बंधन प्राप्त होते आणि निर्विषय झाले की मोक्ष मिळतो. संसार बंधनांत अडकलेल्या या मनाला मुक्त करावयाचे असेल तर, भक्तीच्याच मार्गाने जावे लागेल..! ...