संगीतामध्ये सा, रे, ग, म, प, ध, नी हे सात स्वर फार महत्वाची भूमिका बजावतात. गायकाला या सात स्वरांबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. गायकाने हे सात स्वर कुठे, कधी व केव्हा वापरावे याचे ज्ञान आत्मसात करायला हवे. माणसाचे संपूर्ण जीवन देखील सप्तरंगांनी उजळून ...
आज संपूर्ण जग हे विष्णूमय आहे. धर्मांमुळे संपूर्ण जग हे विष्णूमय झाले आहे. विष्णूमय जग म्हणजे एका अर्थाने वैष्णवांचा धर्म आहे असा त्याचा अर्थ होतो. जीवनामध्ये द्वेष हे भेदभावातून निर्माण होते. आपण जीवनामध्ये कोणाबरोबरही भेदभाव करू नये. म्हणून सदगुरू ...
बाळाचे चांगले नाव ठेवण्याची संधी असेल, तर ते विचारपूर्वकच ठेवले पाहिजे. निरर्थक नाव ठेवण्यापेक्षा पराक्रमी, सद्गुणी, अवतारी व्यक्तीचे नाव ठेवले, तर ते नाव ज्याला ठेवले जाते, तोही ते नाव आणि नावाला साजेसे कर्तृत्त्व अभिमानाने मिरवू शकेल. ...
Kojagiri Purnima 2020 : प्रतिकुल परिस्थितीचा सामना केल्याशिवाय आणि मनात दृढ निश्चय केल्याशिवाय ध्येय प्राप्ती होत नाही. या ध्येयाकडे नेणारी स्थिती म्हणजे जागृती. हे जागरण, देवी महालक्ष्मीला अपेक्षित आहे. ...
आपली परिस्थिती बदलण्यासाठी आपल्याला अथक मेहनत करण्याची जिद्द अंगी जोपासली पाहिजे. आपल्याला आपली परिस्थिती सुधारायची असेल तर जीवनामध्ये अनेक संकटे झेलण्याची शक्ती आपल्या अंगी निर्माण करावी लागेल. आपला जन्मच जर गरिब कुटुंबामध्ये झाला असेल तर आपण लाज बा ...