आपल्या आयुष्यात गुरूंचे महत्व हे खूप मोठे आहे. गुरूंविना शिष्याला काहीच महत्व नसते. गुरूंशिवाय शिष्य हा घडूच शकत नाही. आपल्याला ज्या वेळेला गुरूंची मदत असते त्यावेळेला ते आपल्याला योग्य ते मार्गदर्शन करत असतात. आपण आयुष्यामध्ये ज्या वेळेला चूकतो त्या ...
आपल्या आयुष्यात असंख्य व्यक्ती हे आपल्याला दररोज भेटत असतात. यांमध्ये काही व्यक्ती हे स्वत:चा फायदा घेण्यासाठी आपल्याबरोबर मैत्री करत असतात. त्यामुळे आपण अशा व्यक्तिंना वेळीच ओळखणे महत्वाचे आहे. जीवनामध्ये आपल्या कामाची व्यक्ती कोण आहे हे आपण ओळखायला ...
जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण, असे म्हणतात. आपल्याला दिसते, ती केवळ प्रसिद्धी, पैसा, यश. परंतु, तो एक काटेरी मुकुट असतो. तो मुकुट घालणाऱ्यालाच त्याची व्यथा माहित असते. ...
दत्तगुरूंनी तसे तर अगणित गुरु केले. ते म्हणतात, ज्याचा गुण मी घेतला, तो माझा गुरु झाला, परंतु ज्यांच्यातील दोष पाहून मी त्या दोषाचा त्याग केला तो देखील माझा गुरु झाला. पैकी मुख्यत्वे गुरु कोणकोणते ते लेखमालेत पाहू. ...
गुरुभक्ती करायची म्हणजे काय? त्याच्या देहाची सेवा करणे हीच गुरुची सेवा असे तुम्हाला वाटते का? त्याच्या देहाची सेवा करणे ही गुरुची सेवा करणे नसते. गुरु सांगेल तसे वागणे, हीच त्याची खरी सेवा. ...
जीवनामध्ये आपल्याला प्रगती करायची असेल तर स्वत:वर प्रथम आपला विश्वास असला पाहिजे. आपल्यामध्ये असलेल्या कतृत्व क्षमतेवर आपण अवलंबून राहावे. आपल्या जीवनामध्ये मार्गदर्शन करायला अनेक व्यक्ती हे येत असतात, पण प्रत्यक्ष मदत करायला मात्र कोणीही येत नाही. त ...