लाईव्ह न्यूज :

Lokmat Bhakti (Marathi News)

खास आपल्यासाठी
आनंदी पालकत्व विषयावर प्रल्हाद वामनराव पै यांचे live मार्गदर्शन  - Marathi News | Live guidance of Pralhad Wamanrao Pai on the subject of happy parenting | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :आनंदी पालकत्व विषयावर प्रल्हाद वामनराव पै यांचे live मार्गदर्शन 

आनंदी पालकत्व' या चर्चासत्रातून आपल्यालाही त्यांच्याकडून यशस्वी जीवनाची अनेक सूत्र जाणून घेता येतील. या संधीचा अवश्य लाभ घ्या आणि १८ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता लोकमत भक्ती युट्युब चॅनलला लॉग इन करा. ...

श्रीगुरुचरित्र वाचनाचे वेळी आवर्जून पाळावेत असे, २० नियम व पथ्ये! - Marathi News | 20 rules and regulations to be followed while reading Sri Guru Charitra! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :श्रीगुरुचरित्र वाचनाचे वेळी आवर्जून पाळावेत असे, २० नियम व पथ्ये!

तीन दिवस, सात दिवस किंवा नित्य ५ ओव्यांचे पारायण करतानादेखील काही नियमांचे पालन करून ग्रंथाचे पावित्र्य आपण राखले पाहिजे. ...

श्रीगुरुचरित्र वाचनापूर्वी जाणून घ्या श्रीगुरुचरित्राची महती, महत्त्व आणि पारायणासंबंधी सविस्तर माहिती. - Marathi News | Before reading Sri Gurucharitra, know the importance and detailed information about Sri Guru Charitra. | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :श्रीगुरुचरित्र वाचनापूर्वी जाणून घ्या श्रीगुरुचरित्राची महती, महत्त्व आणि पारायणासंबंधी सविस्तर माहिती.

प.पू. टेंबेस्वामी महाराज सांगत असत, की दुसरी कोणतीही उपासना जमली नाही, तरी गुरुचरित्रातील किमान पाच ओव्यांचे नित्य वाचन असू द्या. ...

नित्य नाम वाचे तोचि एक धन्य... - Marathi News | Nitya naam vache tochi ek dhanya ... | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :नित्य नाम वाचे तोचि एक धन्य...

संतजण म्हणतात मानसिक समाधान मिळविण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. ...

PROMO - आपल्या मुलांचे मित्र कशे व्हाल, आनंदी पालकत्व | Shri Pralhad Wamanrao Pai | Neha Shitole - Marathi News | PROMO - How to be a friend to your children, happy parenting | Shri Pralhad Wamanrao Pai | Neha Shitole | Latest bhakti Videos at Lokmat.com

भक्ती :PROMO - आपल्या मुलांचे मित्र कशे व्हाल, आनंदी पालकत्व | Shri Pralhad Wamanrao Pai | Neha Shitole

...

कालभैरवाष्टक स्तोत्र कसे म्हणावे? How to say Kalbhairava Ashtakam Stotra? Lokmat Bhakti - Marathi News | How to say Kalbhairavastak Psalm? How to say Kalbhairava Ashtakam Stotra? Lokmat Bhakti | Latest bhakti Videos at Lokmat.com

भक्ती :कालभैरवाष्टक स्तोत्र कसे म्हणावे? How to say Kalbhairava Ashtakam Stotra? Lokmat Bhakti

...

वैकुंठ प्राप्तीसाठी का करतात वैकुंठ चतुर्दशीचे व्रत? Vaikunth Chaturdashi | Lokmat Bhakti - Marathi News | Why do Vaikuntha Chaturdashi fast for attaining Vaikuntha? Vaikunth Chaturdashi | Lokmat Bhakti | Latest bhakti Videos at Lokmat.com

भक्ती :वैकुंठ प्राप्तीसाठी का करतात वैकुंठ चतुर्दशीचे व्रत? Vaikunth Chaturdashi | Lokmat Bhakti

...

दत्तगुरुंचे चोवीस गुरु : पाचवा गुरु: पाणी - Marathi News | Dattaguru's twenty four Guru: 5th Guru: Water | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :दत्तगुरुंचे चोवीस गुरु : पाचवा गुरु: पाणी

पाणी स्वभावात:च अत्यंत निर्मळ असते. अंगच्या गुणांमुळे सर्वांना ते मधुर व कोमल अस लागते. तीर्थामधील पाणी तीर्थात स्नान केलेल्यांना पवित्र करते. त्यांचे पाप धुऊन टाकते. योग्याच्या अंगी देखील रात्रंदिवस इतकी लक्षणे असावीत. ...

नाथ महाराज रुपकात्मक पदातून घेत आहेत आत्मारामाचा शोध! - Marathi News | Nath Maharaj is searching for the soul from the metaphorical position! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :नाथ महाराज रुपकात्मक पदातून घेत आहेत आत्मारामाचा शोध!

नाथ महाराज म्हणतात, हरवलेले आत्मरूप मोती शोधण्याचा मी खूप प्रयत्न केला. स्व-स्वरूपी सती जाण्याचा म्हणजे जीवभाव हरवून आत्मरूपी लीन होण्याचा मी खूप प्रयत्न केला, पण धुणे धूत असताना खोल पाण्यात पडलेला मोती मला सापडला नाही. मी त्याच्या शोधात आहे.   ...