मनुष्यस्वभाव असा आहे, की तो बाह्य रुपाला महत्त्व देतो. व्यक्तीच्या कपड्यांवरून, राहणीमानावरून त्याची पारख केली जाते. मात्र, `ऊस डोंगापरी रस नोहे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा' हे मर्म आपण विसरून जातो. समोरच्याचे ज्ञान, स्वभाव, गुण यांची पारख न करता ...
live चर्चासत्राच्या माध्यमातून आपणही पै यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेऊया आणि आगामी काळात सुखासाठी आपल्या घराचे आणि मनाचे कवाड खुले करूया. आपणही या live चर्चासत्राचा जरूर लाभ घ्या आणि सुखांना म्हणा, 'या सुखांनो या!' ...
ऊँकार हे गणेशाचे निर्गुण रूप आहे. परंतु, ऊँकार उभा लिहिला असता, तो हत्तीच्या सोंडेसारखा दिसतो. यावरून त्याला गजानन, गणेश, गणपती अशी ओळख मिळाली. निर्गुण रूपात तर तो सर्वत्र व्यापून आहेच, परंतु सगुण रूपातही त्याचे रूप साजिरे आहे. आनंद देणारे आहे. मंगलम ...
पारतंत्र्याच्या काळात महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाचा ध्यास घेतला आणि आपल्याबरोबर आपल्या पत्नीला शिकवून स्त्री साक्षरतेसाठी पुढाकार घेतला. त्यांच्यामुळेच आज सावित्रीच्या लेकी हर एक क्षेत्रात उच्च शिक्षण घेऊन आपली आणि समाजाची प्रगती करत आहेत. म् ...