मोरया गोसावी यांच्या घराण्यात सात पिढ्यांपर्यंत गणपतीचा अंश नांदला. जनमानसात वंद्य मानलेल्या गणपतीच्या नावाबरोबर मोरयाचे नाव महाराष्ट्रात मोठ्या श्रद्धेने घेतले जाते. `मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया! ...
राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या बालपणीची ही गोष्ट ऐकिवात आहे. महात्मा म्हणून घडण्यामागे छोट्या सवयींचा किती मोठा हातभार असतो, हे यावरून निदर्शनास येते. ...
आपण आपले घर अतिशय मन लावून सजवतो. परंतु, बऱ्याचदा घराची रंगसंगती चुकल्यामुळे ते कितीही सजावट केली, तरी आकर्षक वाटत नाही. अशावेळी वास्तुशास्त्राचा आणि आधुनिक फेंगश्यूई शास्त्राचा आधार घेता येतो. घरासाठी अचूक रंग निवडले, तर रंगांचा शुभ आणि सकारात्मक पर ...
स्वप्नशास्त्र ही ज्योतिषशास्त्राची एक शाखा आहे. स्वप्नशास्त्रात माणसाला पडणाऱ्या स्वप्नांचा अभ्यास केला जातो. व्यक्ती, स्वभाव, मनाची अवस्था, याचा आढावा घेऊन एखाद्या स्वप्नामागे काय अर्थ किंवा संकेत असू शकतात, याचा अंदाज बांधला जातो. आपले पूर्वज स्वप् ...
अंगण हे भूमीचे प्रतीकात्मक रूपदर्शन आहे. अरुणोदयापूर्वी आकाशात सप्त अश्वांच्या रथात बसून सूर्यनारायण अवतरात. त्यांचे तेजस्वी प्रकाशकिरण अंगणात पडतात. त्या सूर्यनारायणाची स्वागत करणारी ही अंगणपूजा आपल्या संस्कृतीचा कुळाचार आहे. ...