मौनी अमावास्या: ‘हे’ स्तोत्र म्हणा, धन-धान्य-समृद्धी मिळवा; पितृदोषमुक्तता, पूर्वज प्रसन्न!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 15:30 IST2025-01-28T15:28:47+5:302025-01-28T15:30:47+5:30

Mauni Amavasya 2025: मौनी अमावास्येला काही उपाय करण्यासह हे स्तोत्र म्हणणे लाभदायक ठरू शकते, असे सांगितले जात आहे.

mauni amavasya 2025 chant this pitru chalisa for relief from pitru dosh and get best blessings | मौनी अमावास्या: ‘हे’ स्तोत्र म्हणा, धन-धान्य-समृद्धी मिळवा; पितृदोषमुक्तता, पूर्वज प्रसन्न!

मौनी अमावास्या: ‘हे’ स्तोत्र म्हणा, धन-धान्य-समृद्धी मिळवा; पितृदोषमुक्तता, पूर्वज प्रसन्न!

Mauni Amavasya 2025: पौष महिन्याची सांगता होत आहे. सन २०२५ ची पहिली अमावास्या मौनी अमावास्या आहे. २९ जानेवारी २०२५ रोजी मौनी अमावास्या आहे. १४४ वर्षांनी जुळून येत असलेला महाकुंभमेळा सुरू आहे. या अद्भूत आणि शुभ योगात गंगास्नान किंवा पवित्र नदीत स्नान करणे अतिशय पुण्याचे मानले जाते. यानिमित्ताने लाखो लोक महाकुंभमेळ्यात सहभागी झाले आहे. मौनी अमावास्येला काही उपायही केले जातात. हे उपाय केल्याने पितृदोषातून मुक्तता मिळू शकते, दिलासा मिळू शकतो, असा दावा केला जातो. या उपायांसोबत एक प्रभावी स्तोत्र म्हटल्यास पूर्वजांचे शुभाशिर्वाद प्राप्त होऊ शकतात, असे म्हटले जात आहे. 

मौनी अमावस्येच्या दिवशी एक विशेष उपाय करावा. हा उपाय म्हणजे मौन व्रत पाळणे. तुम्ही संपूर्ण दिवस मौन धारण करू शकता. जर हे शक्य नसेल तर तुम्ही अर्धा तास, एक तास किंवा दोन तासही मौन पाळू शकता. या दिवशी आपण काही वेळ मौन धारण करून शांत राहिले पाहिजे. एक किंवा दोन तास मौन पाळून परमेश्वराचे स्मरण करावे. विष्णूसहस्रनाम म्हणून शकता किंवा श्रवण करू शकता. शांतपणे जप करू शकता. यामुळे पूर्वजांना शांतता लाभू शकते. गरजूंना दानधर्म करावा.  अमावस्या ही तिथी पूर्वजांना समर्पित असते. या दिवशी पूर्वजांना तर्पण आणि पिंडदान अर्पण करण्याचे विशेष महत्त्व आहे. यावर्षी प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा सुरू आहे. मौनी अमावस्येच्या दिवशी अमृत शाही स्नान होत आहे. मौनी अमावस्येच्या दिवशी पितृ चालीसा पठण केल्याने धन आणि समृद्धी मिळते. तसेच, पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात, असे म्हटले जाते. 

पितृ चालीसा

।।दोहा।।

हे पितरेश्वर आपको दे दो आशीर्वाद,

चरण शीश नवा दियो रख दो सिर पर हाथ।

सबसे पहले गणपत पाछे घर का देव मनावा जी।

हे पितरेश्वर दया राखियो,करियो मन की चाया जी।।

चौपाई

पितरेश्वर करो मार्ग उजागर,
चरण रज की मुक्ति सागर ।
परम उपकार पित्तरेश्वर कीन्हा,
मनुष्य योणि में जन्म दीन्हा ।

मातृ-पितृ देव मन जो भावे,
सोई अमित जीवन फल पावे ।
जै-जै-जै पितर जी साईं,
पितृ ऋण बिन मुक्ति नाहिं ।

चारों ओर प्रताप तुम्हारा,
संकट में तेरा ही सहारा ।
नारायण आधार सृष्टि का,
पित्तरजी अंश उसी दृष्टि का ।

प्रथम पूजन प्रभु आज्ञा सुनाते,
भाग्य द्वार आप ही खुलवाते ।
झुंझुनू में दरबार है साजे,
सब देवों संग आप विराजे ।

प्रसन्न होय मनवांछित फल दीन्हा,
कुपित होय बुद्धि हर लीन्हा ।
पित्तर महिमा सबसे न्यारी,
जिसका गुणगावे नर नारी ।

तीन मण्ड में आप बिराजे,
बसु रुद्र आदित्य में साजे ।
नाथ सकल संपदा तुम्हारी,
मैं सेवक समेत सुत नारी ।

छप्पन भोग नहीं हैं भाते,
शुद्ध जल से ही तृप्त हो जाते ।
तुम्हारे भजन परम हितकारी,
छोटे बड़े सभी अधिकारी ।

भानु उदय संग आप पुजावै,
पांच अँजुलि जल रिझावे ।
ध्वज पताका मण्ड पे है साजे,
अखण्ड ज्योति में आप विराजे ।

सदियों पुरानी ज्योति तुम्हारी,
धन्य हुई जन्म भूमि हमारी ।
शहीद हमारे यहाँ पुजाते,
मातृ भक्ति संदेश सुनाते ।

जगत पित्तरो सिद्धान्त हमारा,
धर्म जाति का नहीं है नारा ।
हिन्दू, मुस्लिम, सिख, ईसाई
सब पूजे पित्तर भाई ।

हिन्दू वंश वृक्ष है हमारा,
जान से ज्यादा हमको प्यारा ।
गंगा ये मरुप्रदेश की,
पितृ तर्पण अनिवार्य परिवेश की ।

बन्धु छोड़ ना इनके चरणाँ,
इन्हीं की कृपा से मिले प्रभु शरणा ।
चौदस को जागरण करवाते,
अमावस को हम धोक लगाते ।

जात जडूला सभी मनाते,
नान्दीमुख श्राद्ध सभी करवाते ।
धन्य जन्म भूमि का वो फूल है,
जिसे पितृ मण्डल की मिली धूल है ।

श्री पित्तर जी भक्त हितकारी,
सुन लीजे प्रभु अरज हमारी ।
निशिदिन ध्यान धरे जो कोई,
ता सम भक्त और नहीं कोई ।

तुम अनाथ के नाथ सहाई,
दीनन के हो तुम सदा सहाई ।
चारिक वेद प्रभु के साखी,
तुम भक्तन की लज्जा राखी ।

नाम तुम्हारो लेत जो कोई,
ता सम धन्य और नहीं कोई ।
जो तुम्हारे नित पाँव पलोटत,
नवों सिद्धि चरणा में लोटत ।

सिद्धि तुम्हारी सब मंगलकारी,
जो तुम पे जावे बलिहारी ।
जो तुम्हारे चरणा चित्त लावे,
ताकी मुक्ति अवसी हो जावे ।

सत्य भजन तुम्हारो जो गावे,
सो निश्चय चारों फल पावे ।
तुमहिं देव कुलदेव हमारे,
तुम्हीं गुरुदेव प्राण से प्यारे ।

सत्य आस मन में जो होई,
मनवांछित फल पावें सोई ।
तुम्हरी महिमा बुद्धि बड़ाई,
शेष सहस्त्र मुख सके न गाई ।

मैं अतिदीन मलीन दुखारी,
करहुं कौन विधि विनय तुम्हारी ।
अब पितर जी दया दीन पर कीजै,
अपनी भक्ति शक्ति कछु दीजै ।

।।दोहा।।

पित्तरों को स्थान दो, तीरथ और स्वयं ग्राम ।
श्रद्धा सुमन चढ़ें वहां, पूरण हो सब काम ।
झुंझनू धाम विराजे हैं, पित्तर हमारे महान ।
दर्शन से जीवन सफल हो, पूजे सकल जहान।।
जीवन सफल जो चाहिए, चले झुंझनू धाम ।
पितृ चरण की धूल ले, हो जीवन सफल महान।।

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.

Web Title: mauni amavasya 2025 chant this pitru chalisa for relief from pitru dosh and get best blessings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.