शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

फळीवर वंदना.. असं तुम्हीही म्हणता? गणपतीची आरती करताना तुम्हीही म्हणता का ‘हे’ ४ शब्द चुकीचे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 15:54 IST

Ganesh Chaturthi 2025 : गणपती आरती (Ganpati Aarti) म्हणताना नेहमीच लोकांकडून काही चुका होतात. त्यानंतर या चुका हास्याचा विषय बनतात.

Ganesh Chaturthi 2025 : बाप्पाचं आगमन झालं की, सगळीकडे जल्लोषाचं वातावरण असतं. ढोल-ताशे, डीजे वाजतात. रोज वेगवेगळे उप्रकम राबवले जातात. पण दरवेळी गणेशोत्सवात एक विषय चांगलाच गाजतो. तो म्हणजे आरती (Ganpati Aarti) म्हणताना होणाऱ्या चुका. आरती म्हणताना नेहमीच लोकांकडून काही चुका होतात. आपण या चुका टाळायला हव्यात. दहा दिवस नियमितपणे बाप्पांची आरती चुकांशिवाय म्हणावी.

आरती म्हणताना अनावधानाने आपण काही चुका करतो, ज्यामुळे आरतीचा अर्थच बदलतो. जसे की आपण 'संकटी' पावावेऐवजी 'संकष्टी' पावावे असे म्हणतो. तसेच वाट पाहे 'सदना' ऐवेजी 'सजना' हा शब्द आपल्याकडून उच्चारला जातो.

चुकीचा उच्चार          योग्य उच्चार

फळीवर वंदना            फणीवर बंधनासंकष्टी पावावे            संकटी पावावेवाट पाहे सजना          वाट पाहे सदनानिरमा निरक्षावे          निर्वाणी रक्षावे

''गणपतीची आरती''

सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची।नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची।सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची।कंठी झळके माळ मुक्ताफळांची॥ जय देव जय देव जय मंगलमूर्ती।दर्शनमात्रे मन कामनांपुरती॥ जय देव... रत्नखचित फरा तूज गौरीकुमरा।चंदनाची उटी कुंकुमकेशरा।हिरेजड़ित मुकुट शोभतो बरा।रुणझुणती नुपुरे चरणी घागरीया॥ जय देव... लंबोदर पीतांबर फणीवर बंधना।सरळ सोंड वक्रतुण्ड त्रिनयना।दास रामाचा वाट पाहे सदना।संकटी पावावें, निर्वाणी रक्षावे,सुरवरवंदना॥ जय देव...।

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सव 2025Ganesh Chaturthiगणेश चतुर्थीGanesh Festival Ritualsगणेशोत्सव विधी