शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

Ashadhi Ekadashi 2025: वारकऱ्यांनी घेतली प्रेमानंद महाराजांची भेट, म्हणाले आमचा विठू तुमचा कृष्ण एकच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 16:26 IST

Warkaris met Premanand Maharaj Video: प्रेमानंद महाराजांना ऐकण्यासाठी भाविकांची गर्दी असते, पण जेव्हा प्रेमानंद महाराज वारकऱ्यांना ऐकण्यात दंग होतात, तो क्षण...

सोशल मीडियावर प्रेमानंद महाराजांचे रिल्स मोठ्या प्रमाणात ऐकले जातात, शेअर होतात. अनेक तरुण त्यांना फॉलो करतात. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा त्यांच्या भेटीला गेल्यापासून त्यांचे नाव कायम चर्चेत असते. सेलिब्रेटी गुरु अशी त्यांची प्रतिमा तयार झाली आहे. भोळा भाव, निरागस हास्य आणि संसाराला पूरक असे सोप्या शब्दात सांगितलेले अध्यात्म हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्य आहेत. त्यांना ऐकायला लोक दूरदूरहून जातात, भेटतात, आशीर्वाद घेतात. 

Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...

आषाढी एकादशी(Ashadhi Ekadashi 2025) निमित्त पंढरपूरच्या दिशेने निघालेले वारकरी यांनीही महाराजांची भेट घेतली आणि आपला अध्यात्मिक अनुभव महाराजांसमोर कथन केला. प्रेमानंद महाराज त्यांचं बोलणं शांतपणे ऐकत होते. डोईवर विठ्ठल रखुमाईची प्रतिमा घेऊन आलेले एक वयोवृद्ध वारकरी म्हणाले, ''आमचा विठू आणि तुमचा कृष्ण एकच! माउली म्हणतात, 

'वृंदावनी आनंदु रे, विठ्ठलु देवो आळविती रे!'

गोपिका ज्याप्रमाणे कृष्णाभोवती फेर धरतात, त्याप्रमाणे आम्ही विठ्ठलाभोवती फेर धरतो. वृंदावनातला कृष्ण आणि पंढरपूरचा विठ्ठल हे एकच आहेत. ते दोघे एकरूप आहेत आणि एक आत्मा आहेत. 

Ashadhi Ekadashi 2025: नेहमी हाती शस्त्र असणारे विष्णु पांडुरंग रूपात नि:शस्त्र का?

त्या ज्येष्ठ व्यक्तीच्या वाणीने भारावलेले प्रेमानंद महाराज सद्गतीत झाले आणि त्यांनीही या विधानाला दुजोरा दिला. शिवाय वारकऱ्यांच्या भेटीने आपण संतुष्ट झालो असेही महाराज म्हणाले. 

भगवंताला अपेक्षित असलेला हाच तो अद्वैत भाव आणि हीच परस्परांप्रती असलेली मैत्री कायम राहो. संतमंडळींचा आपल्याला कायम सहवास लाभो, हेच या सदिच्छा भेटीचे सार म्हणता येईल. पहा त्यांचा व्हिडीओ....

टॅग्स :Ashadhi Ekadashiआषाढी एकादशी २०२५ashadhi wariआषाढी एकादशी वारी 2025spiritualअध्यात्मिकIndian Festivalsभारतीय उत्सव-सणViral Videoव्हायरल व्हिडिओ