शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

क्वारंटाईन राहण्यास सांगितल्याने तरुणाची ग्रामपंचायत कार्यालयात तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2020 2:59 PM

नियमानुसार त्याला क्वारंटाईन राहण्याबाबत ग्रामपंचायतकडून बजावण्यात आले होते.

ठळक मुद्देतोडफोडीत ग्रामपंचायत कार्यालयाचे एक लाख एक हजारांचे नुकसान झाले.लोखंडी कपाट, टेबल, खुर्ची, संगणक व इतर साहित्याची नासधूस केली.

अंबाजोगाई (जि. बीड ) : पुण्याहून आलेल्या तरुणास सरपंच व ग्रामसेवकाने क्वारंटाईन राहण्यास सांगितले. याचा राग आल्याने त्या तरुणाने भावाला सोबत घेऊन ग्रामपंचायत कार्यालयात धुडगूस घालत एक लाख रुपयांच्या साहित्याची तोडफोड केली. ही घटना अंबाजोगाई तालुक्यातील पट्टीवडगाव येथे बुधवारी सायंकाळी घडली. 

पट्टीवडगावचे ग्रामसेवक साहेबराव महादेव भताने यांनी याप्रकरणी बर्दापूर पोलिसांत तक्रार दिली आहे. अमोल बाबूराव लव्हारे (रा. पट्टीवडगाव) हा पुण्याहून गावाकडे आला होता. त्यामुळे नियमानुसार त्याला क्वारंटाईन राहण्याबाबत ग्रामपंचायतकडून बजावण्यात आले होते. त्यामुळे संतापलेल्या अमोलने भाऊ महेश बाबूराव लव्हारे याच्यासोबत बुधवारी रात्री ग्रामपंचायत कार्यालय गाठले. अमोलला क्वारंटाईन राहण्यास का सांगितले, अशी विचारणा करीत त्या दोघांनी कार्यालयाच्या एका खोलीचा दरवाजा दगड व लाथा मारून तोडला. त्यानंतर लोखंडी कपाट, टेबल, खुर्ची, संगणक व इतर साहित्याची नासधूस केली. तसेच दुसऱ्या एका खोलीची खिडकी तोडली. या तोडफोडीत ग्रामपंचायत कार्यालयाचे एक लाख एक हजारांचे नुकसान झाले. हा सगळा धुडगूस उपसरपंच सुमित्रा उत्तम वाकडे व पाणीपुरवठा कर्मचारी इंद्रजित तारसे यांच्यासमोर सुरू होता. या प्रकाराबाबत सरपंच प्रभावती कांबळे यांनी ग्रामसेवकास माहिती दिली. 

दोघांविरुद्ध गुन्हाग्रामसेवक भताने यांनी कार्यालयात पोहोचून पाहणी केली आणि पोलिसात तक्रार दिली. याप्रकरणी अमोल बाबुराव लव्हारे व महेश बाबुराव लव्हारे यांच्यावर बर्दापूर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. तपास सहा. फौजदार गित्ते करत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीड