शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
2
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
3
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
4
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
5
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
6
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
8
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
9
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
10
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
11
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
12
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
13
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
14
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
15
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
16
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
17
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
18
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
19
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
20
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका

बीड : वडिलांविरोधात तक्रार घेत नसल्याने तरूणाने घेतले विष, पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 5:27 PM

वडिलांविरोधात पोलीस तक्रार घेत नसल्याचा अरोप करीत विनायक अतुल जव्हेरी (१७ रा.कबाड गल्ली, बीड) या तरूणाने पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात विषारी द्रव प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. वेळीच पोलिसांनी याकडे लक्ष देत त्याला जिल्हा रूग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती स्थिर आहे.

बीड  : वडिलांविरोधात पोलीस तक्रार घेत नसल्याचा अरोप करीत विनायक अतुल जव्हेरी (१७ रा.कबाड गल्ली, बीड) या तरूणाने पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात विषारी द्रव प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. वेळीच पोलिसांनी याकडे लक्ष देत त्याला जिल्हा रूग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती स्थिर आहे.

विनायक म्हणाला, वडिलांनी माझ्यावर १०० रूपये चोरल्याचा आरोप केला. मला मारण्याची धमकी दिली. त्यामुळे मी भयभीत होऊन अधीक्षक कार्यालय गाठले. येथून मला शहर पोलीस ठाण्यात जाण्याचे सांगितले. येथील पोलिसांनी तक्रार घेणार नाही, असे सांगितले. त्यामुळे मी वैतागलो होतो. भाजीमंडईतून विषारी द्रव्य घेऊन पुन्हा मी अधीक्ष कार्यालयात गेलो. परंतु पुन्हा मलातेच उत्तर मिळाल्याने मी संतापून परिसरात येऊन ते द्रव्य  प्राशन केले, असे त्यांनी सांगितले. पोलिसांनीच मला रूग्णालयात आणल्याचेही तो म्हणतो.घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक सुधीर खिरडकर, पोनि. सुलेमान सय्यद यांनी रूग्णालयात धाव घेतली होती. उशिरापर्यंत गुन्ह्याची नोंद झाली नव्हती.

किराया देण्यासाठीचे पैसे चोरलेयाबाबत विनायकचे वडील अतुल जव्हेरी म्हणाले, घरभाडे देण्यासाठी मी सकाळीच खिशात दीड हजार रूपये ठेवले होते. यातील १०० रूपये विनायकने चोरले. मी केवळ विचारले होते. तो काहीपण बोलतो. एक तर काम काही करत नाही, उलट आम्हालाच त्रास देतो, असे त्यांनी पोलिसांना सांगितल्याचे पोनि सुलेमान सय्यद म्हणाले.

टॅग्स :BeedबीडCrimeगुन्हा