शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
3
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
4
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
5
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
6
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
7
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
8
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
9
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
10
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
11
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
12
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
13
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
14
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
15
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
16
भर वाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
17
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
18
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
19
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
20
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
Daily Top 2Weekly Top 5

घाटनांदूर येथे युवकाने वाचवले हरिणाचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:41 IST

घाटनांदूर : गुरांना पाणी पाजण्यासाठी नदीवर गेलेल्या युवकास रविवारी जखमी हरीण पाण्यात पडलेले दिसले. युवकाने तत्काळ त्या हरणास उचलून ...

घाटनांदूर : गुरांना पाणी पाजण्यासाठी नदीवर गेलेल्या युवकास रविवारी जखमी हरीण पाण्यात पडलेले दिसले. युवकाने तत्काळ त्या हरणास उचलून येथील पशू रुग्णालयात उपचार केल्याने त्या हरिणाचे प्राण वाचले. उपचारानंतर हरीण वनविभागाच्या स्वाधीन करण्यात आले.

रविवारी (दि. ४) दुपारी ४ वाजता येथील डोंगर भागातील शेतशिवारात तहानलेले हरीण नदीवर पाण्याच्या शोधात आले होते. त्याच्यावर कुत्र्यांनी हल्ला केला होता. यामुळे ते जखमी अवस्थेत नदीत पडलेले होते. याचवेळी गुरांना पाणी पाजण्यासाठी आलेला विशाल गणपतराव जाधव या युवकास हरीण जखमी झालेले दिसले. आपल्या गुरांना तेथेच बांधून त्याने तात्काळ त्यास उचलून येथील पशू रुग्णालयात आणले. या ठिकाणी डॉ. राजेश्वर बोने, सहाय्यक बबन सोनकांबळे यांनी त्या पाडसावर उपचार करून त्याचे प्राण वाचविले. उपचारानंतर त्या हरणास वनविभागाचे कर्मचारी बाळासाहेब गिते व अक्षय गायकवाड यांना बोलावून घेत त्यांच्याकडे सुपुर्द केले. हरिणाचे प्राण वाचविल्याबद्दल विशाल जाधव याचे वनप्रेमींकडून कौतुक होत आहे.

050721\img-20210704-wa0024.jpg

घाटनांदूर येथील पशुरूग्नालयात जखमी हरणावर उपचार करताना डॉ राजेश्वर बोने,सहाय्यक बबन सोनकांबळे सोबत हरणास आनलेला विशाल जाधव,वन विभागाचे बालासाहेब गित्ते,अक्षय गायकवाड