शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 23:36 IST

शहरातील बशीरगंज चौकानजीकच्या एका तरुणाला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देबीडच्या बशीरगंज चौकानजीक घडली घटना

बीड : शहरातील बशीरगंज चौकानजीकच्या एका तरुणाला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास घडली.सोहेल रफीक बागवान (२० रा. बशीरगंज, बीड) असे मयत तरुणाचे नाव आहे. शनिवारी रात्री सोहेल हा बशीरगंज चौकाजवळ थांबलेला होता. रात्री १२ वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनाने त्यास जोराची धडक दिली. गंभीर मार लागलेल्या सोहेलला परिसरातील नागरिकांनी तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले.तिथे त्याच्यावर उपचार सुरु करण्यात आले. परंतू उपचारा दरम्यान रात्री १ वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, सोहेल यास वाहनाने धडक दिल्याची माहिती काहीजणांनी फोनवरुन त्याचा भाऊ अजिम बागवान यांना दिली. त्यानंतर त्यांनी रुग्णालयात धाव घेतली. या प्रकरणी रुग्णालय पोलीस चौकीत नोंद करण्यात आली असून सोहेलला धडक देणाऱ्या वाहनाचा पोलीस शोध घेत आहेत.

टॅग्स :BeedबीडAccidentअपघातDeathमृत्यू