शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
2
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
3
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
4
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
5
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
6
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
7
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
8
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
9
फोटोतील या अभिनेत्याला ओळखलंत का?, त्याची अवस्था पाहून चाहते झाले हैराण
10
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
11
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
12
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
13
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
14
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
15
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
16
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
17
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
18
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
19
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
20
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं

बीड जिल्हा परिषदेच्या सभेत वादळी चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 1:23 AM

सोमवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत वादळी चर्चा झाली. तर स्वच्छतेचा ढोल बडवला जात असल्याने कुठे आहे स्वच्छता? असा सवाल जि. प. सदस्यांनी केला.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : बिंदू नामावली रोस्टरचे पालन न करात झालेल्या शिक्षकांच्या नियुक्त्या, गावांतील चायना मेड पथदिवे, दुष्काळी स्थिीती, शाळांचा कायापालट निधी, पशुसंवर्धन विभागातील गुजरात मेड नॉट फॉर सेलच्या सुया आदी विषयांवर सोमवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत वादळी चर्चा झाली. तर स्वच्छतेचा ढोल बडवला जात असल्याने कुठे आहे स्वच्छता? असा सवाल जि. प. सदस्यांनी केला.सोमवारी दुपारी जिल्हा नियोजन सभागृहात सर्वसाधारण सभा पार पडली. आंतर जिल्हा बदलीने आलेल्या व अतिरिक्त शिक्षकांच्या नियुक्त्या बिंदू नामावली रोष्टरचे पालन न करता केल्याचा मुद्दा सदस्य अशोक लोढा यांनी मांडला. इतर सदस्यांनीही मते मांडली. काहींनी जिल्हयात आले तर राहू द्यावे तर काहींनी न्यायलयाच्या निर्देश पालनाबाबत मत मांडले. निकालाच्या निर्णयाची प्रत प्राप्त झाली नसल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्यानंतर न्यायालयाच्या निर्देशानुसार नियुक्त्यांबाबत व अतिरिक्त शिक्षकांवर कार्यवाही करण्यात येईल असे मुख्य कार्यकारी अधिकारी अमाल येडगे यांनी सांगितले.स्वच्छ भारत अभियानांतर्गत मोठ्या प्रमाणात निधी खर्च करण्यात आला. परंतू प्रत्यक्षात स्वच्छता कुठे आहे, अभियान राबवताना लोकप्रतिनिधींना डावलणे, प्रचारावर केलेल्या विविध स्वरुपाच्या खर्चाबाबत आक्षेप नोंदविले. चंद्रकांत शेजुळ, राजेसाहेब देशमुख, डॉ. योगिनी थोरात, अशोक लोढा, बजरंग सोनवणे यांनी चर्चेत भाग घेतला. नेमके काम काय झाले अशी विचारणा सदस्यांनी केली. यावर येत्या ३ आॅक्टोबर रोजी पदाधिकारी, सदस्य, सर्व बीडीओंची बैठक घेतली जाणार असल्याचे सभेत सांगण्यात आले.

टॅग्स :zpजिल्हा परिषदBeedबीड