अंबाजोगाई रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी विवेक गंगणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:23 IST2021-06-26T04:23:34+5:302021-06-26T04:23:34+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटीच्या अध्यक्षपदी विवेक गंगणे यांची तर सचिवपदी प्रा.रोहिणी अजय पाठक ...

Vivek Gangane as the President of Ambajogai Rotary Club | अंबाजोगाई रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी विवेक गंगणे

अंबाजोगाई रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी विवेक गंगणे

लोकमत न्यूज नेटवर्क

अंबाजोगाई : रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटीच्या अध्यक्षपदी विवेक गंगणे यांची तर सचिवपदी प्रा.रोहिणी अजय पाठक यांची निवड झाली आहे.

सन २०२१-२०२२ या कालावधीसाठी रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटीची नवीन कार्यकारिणी निवड करण्यात आली आहे.

उपाध्यक्षपदी स्वप्निल परदेशी, कोषाध्यक्षपदी सचिन बेंबडे तर कार्यकारिणी सदस्य म्हणून

डॉ.डी.एच.थोरात, विश्वनाथ लहाने, जगदीश जाजू, डॉ.नवनाथ घुगे, संतोष मोहिते, डॉ.निशिकांत पाचेगावकर, अनंत लोमटे, प्रा.सचिन कराड, प्रा.रमेश सोनवळकर, बालासाहेब कदम, गोपाळ पारीख, धनराज सोळंकी, मोईन शेख, कल्याण काळे, शकील शेख, अनिरुद्ध चौसाळकर, गणेश राऊत, राधेशाम लोहिया, भीमाशंकर शिंदे, राम सारडा, गोरख मुंडे, रूपेश रामावत, तर वरिष्ठ सल्लागार म्हणून सुहास काटे, अनंत जगतकर, डॉ.सुरेश आरसुडे, प्रताप पवार, पुरुषोत्तम रादंड, आनंद कर्णावट, भागवत कांबळे, बाबूराव बाभुळगावकर, मनोज लखेरा, अंगद कराड, प्रा. कल्पना बेलोरकर, प्रवीण चोकडा यांची निवड झाली आहे. नवीन वर्षात रोटरी क्लबच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष विवेक गंगणे व सचिव प्रा.रोहिणी पाठक यांनी सांगितले.

===Photopath===

250621\img-20210615-wa0193_14.jpg~250621\img-20210615-wa0192_14.jpg

Web Title: Vivek Gangane as the President of Ambajogai Rotary Club

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.